Page 26 of नवरात्री २०२४ News

दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासारखे हिमदूंचे सण दरवर्षीप्रमाणेच रस्त्यांवरच किंवा नेहमीच्याच ठिकाणी साजरे करता यावे आणि न्यायालयीन आदेशामुळे त्यात अडथळे येऊ…

सणांच्या दिवसांमध्ये फुलबाजार ते कबुतरखान्यापर्यंतचा परिसर गजबजलेला असण्याची सवय आता तमाम दादरवासियांना झाली आहे. यंदाच्या नवरात्रीत मात्र फुलवाल्यांनी दादरच्या संपूर्ण…

तुळजापूरची भवानीमाता हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षांतून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही…

आशुतोष बापटमहाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे सर्वानाच परिचित आहेत. पण त्यापलीकडे माहीत नसलेली अनेक शक्तिस्थानं खास ‘लोकप्रभा’च्या वाचकांसाठी!

निसर्गसौंदर्याने नटलेली कोकणची भूमी ही तिथे असलेल्या विविध देवस्थानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. इथल्या जवळजवळ सगळ्याच देवस्थानांशी काही ना काही गूढ रम्य…

शिवछत्रपतींनी स्वराज्याचे सुसज्ज आरमार घडविले आणि समुद्रावर आपली सत्ता निर्माण केली. त्या आरमाराच्या संरक्षणासाठी बेलाग असे जलदुर्ग राजांनी बांधले.

आई जगदंबा कुठे आणि कोणत्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही. खरंतर ती सर्वत्र आहे. सगळे जग व्यापून आहे. तिची…

आपल्या आजूबाजूच्या परिसरात एवढी आश्चय्रे उभी आहेत की ती पाहायला जन्म पुरणार नाही. फक्त त्याची माहिती आणि ती पाहायची इच्छाशक्ती…

नगर जिल्ह्यतला अकोले हा तालुका अगदी निसर्गसमृद्ध आहे. हरिश्चंद्रगड, कलाड, कुंजर, आड, औंढा, पट्टा, बितींगा, रतनगड, अलंग-मदन-कुलंग हे भन्नाट किल्ले,…

यादव काळामध्ये भरभराटीला आलेल्या मराठवाडय़ाला अनेक पलू आहेत. इथे विविध देवस्थाने आहेत, लेणी आहेत, मूर्तिकला आहे आणि उत्तमोत्तम मंदिरे आहेत.

शक्तिपूजा ही अगदी आदिम काळापासून सर्व भारतभर केली जाते. विविध रूपामधील शक्तिदेवतेची आराधना करण्याची पद्धत देशभर प्रचलित आहे.

हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे.