Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

नीरव मोदी News

nirav modi
नीरव मोदी गैरव्यवहार प्रकरण; ईडीकडून २९ कोटींच्या मालमत्तांवर टाच

नीरव मोदीने केलेल्या बँक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) स्थावर मालमत्ता व बँक ठेवी अशा २९ कोटी ७५ लाख रुपयांच्या…

nirav modi, mehul choksi and vijay mallya
“योग्य वेळी अटक न केल्याने मोदी, मल्ल्या आणि चोक्सी पळून गेले”, मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला सुनावलं

चार्टर्ड अकाऊंट व्योमेश शाह यांच्या याचिकेला परवानगी देताना उच्च न्यायालयाने या तिघांचा मुद्दा अधोरेखित केला.

mehul choksi nirav modi vijay mallya
विश्लेषण: मल्या, मोदी, चोक्सी यांचे प्रत्यार्पण का रखडले? ही मंडळी कधी तरी भारतात पाठवली जातील का?

भारतीय तपास यंत्रणा त्यांचा प्रत्यक्षा ताबा घेण्यात का यशस्वी होत नाहीत, यामागील कारणे काय आहेत, यासाठी इतका कालावधी का लागत…

Rahul Gandhi speech in Kolar
ज्या कोलारमधील भाषणामुळे खासदारकी रद्द झाली, त्याच ठिकाणी राहुल गांधींची पुन्हा जाहीर सभा; आता नवा आरोप काय लावणार?

ज्या कोलारमधील भाषणामुळे राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली होती, आता त्याच कोलारमध्ये ५ एप्रिल रोजी ते सभा घेत आहेत.…

nirav modi
घोटाळेबाज नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहकच मिळेना; पुन्हा होणार लिलाव, कर्ज आणि फ्लॅटची रक्कम किती?

नीरव मोदी याचे पुण्यातील दोन फ्लॅट विकून पीएनबी बँकेच्या कर्जाची वसूली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

nirav modi
नीरव मोदीच्या मेहुण्याने बँक खाती तपासण्याची मुभा द्यावी; सर्वोच्च न्यायालयाची सूचना 

मुंबई उच्च न्यायालयाने २३ ऑगस्ट २०२२ च्या आदेशाद्वारे मेहता याला हाँगकाँगला जाऊन तेथे तीन महिने राहण्याची  मुभा दिली आहे.

nirav modi
नीरव मोदीची ५०० कोटींच्या ३९ मालमत्ता जप्त करण्यास परवानगी

पंजाब नॅशनल बँकेशी (पीएनबी) संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी हिरेव्यापारी नीरव मोदी याच्या देश-विदेशातील ५०० कोटी रुपयांच्या एकूण ३९ मालमत्ता…

nirav modi
“भारतातील कारागृहात माझी हत्या होईल, अथवा आपण आत्महत्या करू”

Nirav Modi : पंजाब नॅशनल बॅंकेत घोटाळा करणारा आरोपी नीरव मोदीने भारतातील कारागृहात आपली हत्या होईल, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला…