scorecardresearch

नितीन गडकरी Videos

nitin gadkari
नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजपाचे (BJP) महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते सध्या मोदी मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. विद्यार्थीदशेत असताना ते १९७६ साली अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली.

१९८९ साली ते विधान परिषदेचे आमदार झाले. पुढे २० वर्षापर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे.

ते २००९-२०१३ या काळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केलेले आहे. ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष राहिलेले आहेत.
Read More
Nitin Gadkari exercised his right to vote with his family
Nitin Gadkari in Nagpur: नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क; व्यक्त केला विजयाचा विश्वास

लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील विदर्भात मतदान सुरू आहे. नागपूरचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…

Constituencies In East Vidarbha Fierce Contest For Lok Sabha Election
Vidarbha Loksabha Elections: पूर्व विदर्भातील गडकरी, मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला अभेद्य राहणार?

भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असून सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी,…

Vikas Thackerays challenge to Nitin Gadkari in nagpur loksabha election
Nitin Gadkari: नितीन गडकरींसमोर विकास ठाकरेंचं आव्हान! नागपूरकरांचा कौल कुणाला? | Nagpur Loksabha

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर येथून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस आमदार विकास…

Nitin Gadkari on Loksabha Elections: "या निवडणुकीत मी..." , नागपूरमधील भाषणात गडकरी काय म्हणाले?
Nitin Gadkari on Loksabha Elections: “या निवडणुकीत मी…” , नागपूरमधील भाषणात गडकरी काय म्हणाले?

नागपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे, येथून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन वेळा दोन लाखांहून अधिक…

Devendra Fadnavis gave a reaction on Uddhav Thackerays offer to Nitin Gadkari
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis:उद्धव ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरवर फडणवीसांची प्रतिक्रिया!

“दिल्लीच्या तख्तापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच झुकले नव्हते. आताचा महाराष्ट्र तरी कसा झुकेल? उमेदवारांच्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव अद्याप…

uddhav thackeray offering joining MVA to minister nitin gadkari
Uddhav Thackeray on Gadkari:”दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारून ‘मविआ’मध्ये या”, ठाकरेंकडून गडकरींना ऑफर

दिल्लीच्या तख्तापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच झुकले नव्हते. आताचा महाराष्ट्र तरी कसा झुकेल? काळी संपत्ती गोळा करणार्‍या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या…

Sanjay Rauts direct alligations against BJP
Sanjay Raut on Nitin Gadkari: “गडकरींचा पत्ता कट करण्यासाठी…”, संजय राऊतांचा भाजपावर थेट आरोप

भाजपाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे.…

Nitin Gadkari on Budget2024 : "देशाच्या आर्थिक क्षेत्राला...; गडकरींनी व्यक्त केला 'हा' विश्वास
Nitin Gadkari on Budget2024 : “देशाच्या आर्थिक क्षेत्राला…; गडकरींनी व्यक्त केला ‘हा’ विश्वास

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी आगामी धोरण जाहीर केलं.…

Cabinet Minister Nitin Gadkaris reaction on road accidents
Nitin Gadkari: “मला सगळ्या विषयात यश मिळालं, पण…; रस्ते अपघातावर गडकरींची प्रतिक्रिया

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे १८ ऑगस्टला बुलढाण्यातील सहकार विद्या मंदिर येथे कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी…

ताज्या बातम्या