scorecardresearch

नितीन गडकरी Photos

nitin gadkari
नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजपाचे (BJP) महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते सध्या मोदी मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. विद्यार्थीदशेत असताना ते १९७६ साली अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली.

१९८९ साली ते विधान परिषदेचे आमदार झाले. पुढे २० वर्षापर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे.

ते २००९-२०१३ या काळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केलेले आहे. ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष राहिलेले आहेत.
Read More
Nitin Gadkari Loose 56 kg Weight Reduced From 135 kgs to 89 kg With These 7 Simple Exercise For Breathing Issues Birthday Special
12 Photos
नितीन गडकरींनी १३५ वरून ८९ किलोपर्यंत वजन कमी करताना ‘हे’ ७ व्यायाम नेटाने केले; श्वसन समस्याही केल्या दूर

Nitin Gadkari Exercise Routine: नितीन गडकरी यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अगदी चमत्कारिक वेट…

Nitin Gadkari Shocked After Hearing Mumbai Taj Hotel Chef Salary Earns More Than A Salary Of IT Worker in a Day
9 Photos
ताज हॉटेलच्या शेफचा पगार ऐकून नितीन गडकरी झाले होते थक्क; एका दिवसाला चक्क…

Trending: नितीन गडकरी यांनी ताज हॉटेलच्या शेफचा पगार ऐकण्याआधी त्याला एवढंच विचारलं होतं की तू भारतात का आला आहेस? आणि…

Narendra Modi Nirmala Sitharaman Nitin Gadkari Ajit Pawar
12 Photos
Photos : मोदी, गडकरी, एकनाथ शिंदेंपासून अजित पवारांपर्यंत; अर्थसंकल्पावर कोण काय म्हणालं? वाचा ‘या’ १० नेत्यांच्या प्रतिक्रिया…

Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, संजय राऊत…

15 Photos
Photos: नितीन गडकरी म्हणतात स्ट्रीट फूडच्या बाबतीत मुंबई जगात भारी! म्हणाले, “सुरक्षारक्षकांना घरी पाठवून…”

नितीन गडकरींनी मुलाखतीत मुंबईतील स्ट्रीट फूडचा एक किस्साही सांगितला.

BJP-Nitin-Gadkari (1)
12 Photos
उडत्या बस, हायड्रोजन कार आणि बरंच काही.. नितीन गडकरी यांची ‘ही’ १० स्वप्न, तुमचंही आयुष्य पालटतील

Nitin Gadkari Flying Buses: रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या भन्नाट उपाययोजना नेहमीच सामान्य नागरिकांकडून उचलून धरल्या जातात.

Nagpur water karanja fountain Nitin Gadkari
15 Photos
Photos : नागपूरमध्ये पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा, फोटो पाहा…

फुटाळा येथे पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा म्हणजेचं म्युझिकल फाउंटन तयार करण्यात आला आहे.

Chandrashekhar Bawankule Nitin Gadkari
18 Photos
Photos: “…तर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी”; देवेंद्र फडणवीस मंचावर असतानाच नितीन गडकरींचं सूचक विधान

नागपूरमधील वसंतराव देशपांडे सभागृहातील जाहीर कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान गडकरींचं विधान

Nitin gadkari share image of Ambala-Kotputli highway
6 Photos
Photo : अंबाला-कोतपुतली महामार्ग चाचणीसाठी खुला; नितीन गडकरींनी शेअर केले फोटो

अंबाला-कोतपुतली कॉरिडॉरच्या २२७ किमीचा महामार्ग चाचणीसाठी खुला करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या…

ताज्या बातम्या