scorecardresearch

नितीन गडकरी News

nitin gadkari
नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजपाचे (BJP) महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते सध्या मोदी मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. विद्यार्थीदशेत असताना ते १९७६ साली अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली.

१९८९ साली ते विधान परिषदेचे आमदार झाले. पुढे २० वर्षापर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे.

ते २००९-२०१३ या काळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केलेले आहे. ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष राहिलेले आहेत.
Read More
garibi hatao, Congress announcements, Nitin Gadkari, nitin gadkari criticises congress, poor got poorer, buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election campaign, mahayuti, bjp, marathi news,
“काँग्रेसच्या घोषणेने गरिबी तर हटली नाही, गरीब आणखी गरीब झाले,” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका; म्हणाले…

देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तिपासून तब्बल साठ वर्षे सत्तेत राहणाऱ्या काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. मात्र यामुळे गरिबी तर हटली नाहीच, उलट…

maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान

हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.

Participation of school children in Nitin Gadkaris campaign Election Commission orders of action
गडकरींच्या प्रचारात शाळकरी मुलांचा सहभाग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

भाजपचे ज्येष्ठ नेते व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे.

Election 2024 Phase 1 Voting
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्र्यांसह माजी राज्यपालांचं भवितव्य पणाला

2024 Lok Sabha Election Phase 1 Live : निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात एकूण १,६२५ उमेदवार मैदानात उतरले आहेत.…

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”

अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे त्यांच्या कामासाठी आले आहेत परंतु ते आज माझ्या विरोधात प्रचार करत आहे, असे गडकरी यांनी…

fact check around 12 years old video of nitin gadkari criticizing former pm manmohan singh govt falsely linked to lok sabha election 2024
“पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी…”; नितीन गडकरींची पंतप्रधान मोदींवर टीका? व्हायरल VIDEO मागील सत्य काय? वाचा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे आणि त्यातील दावा सत्य आहे की असत्य ते जाणून घेऊ..

Nagpur Lok Sabha, Nitin Gadkari,
गडकरी हॅटट्रिक साधणार ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर येथून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस आमदार विकास…

Fear for BJP in North and Congress in East Nagpur Strong line-up from both candidates
रणसंग्राम लोकसभेचा : भाजपला उत्तरमध्ये, काँग्रेसला पूर्व नागपुरात भीती; दोन्ही उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी

नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असून महायुतीतर्फे भाजपचे नितीन गडकरी तर आघाडीतर्फे काँग्रेसचे विकास ठाकरे…

ताज्या बातम्या