scorecardresearch

‘सारथी’ साठी पुणे महापालिकेला ‘सहकार्य’ करण्यास पिंपरी पालिकेची नकारघंटा

सत्ताधारी राष्ट्रवादीने अशाप्रकारे ‘सहकार्य’ करण्यास नकार देत हा प्रस्ताव फेटाळून लावला.

सिंचन पुनर्स्थापनेच्या खर्चाचे २१७ कोटी माफ करा

सर्वपक्षीय आमदार, खासदार व गटनेत्यांच्या उपस्थितीत पिंपरी पालिकेच्या मुख्यालयात शनिवारी सकाळी पालकमंत्री बैठक घेणार आहेत

girish bapat, गिरीश बापट
अजितदादांच्या बालेकिल्ल्यात पालकमंत्र्यांचा ‘शिरकाव’

मंत्री झाल्यानंतर बापट प्रथमच महापालिकेत येत असल्याने भाजपमध्ये उत्साह तर राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे

पिंपरी- चिंचवडमधील कचरावेचकांना मिळाली ओळखपत्रे!

या पूर्वी ओळखपत्रे नसताना काही ठिकाणी कचरावेचकांना चोर समजून अडवण्याचे प्रकार घडले असल्यामुळे ही ओळखपत्रे कचरावेचकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.

पिंपरी पालिका प्रभाग स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादीत चढाओढ

तीन वर्षांपूर्वीच जाहीर करावयाच्या या नियुक्तया आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर होत असल्याने कोणाला संधी द्यायची, यावरून नेत्यांमध्येही संभ्रमावस्था आहे.

खासगी शाळांमधील गुणवंतांसाठी पिंपरी पालिकेडून बक्षीस योजना

पिंपरी महापालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक स्वरूपातील बक्षीस योजना सुरू केल्यानंतर पालिकेने आता खासगी शाळांमधीलही गुणवंतांचे कौतुक करण्याचा निर्णय घेतला…

संबंधित बातम्या