छत्रपती संभाजीनगर: हर्सूल कारागृह आवारात पोलिसाचा खून; एक गंभीर सचिन दाभाडे व मृत सिद्धार्थ जाधव हे दोघे कारागृहाच्या मैदानावर एकत्र बसले हाेते. त्याच दरम्यान, हल्ला झाला. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 18:58 IST
पिंपरी : आजारपणाचे खोटे कारण देऊन बंदोबस्त टाळणे भोवले; पोलीस शिपाई निलंबित लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. By लोकसत्ता टीमApril 20, 2024 11:49 IST
पोलिसांनी ‘हेल्मेट’पासून सुट दिली का? दुचाकीच्या प्रचार रॅलीतून चालकांचे ‘हेल्मेट’ बेपत्ता! भाजप- काँग्रेससह इतरही उमेदवारांच्या समर्थकांकडून दुचाकी रॅलीही काढली जात आहे. या रॅलीत अनेक दुचाकी चालकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत नाही. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 17:06 IST
नवी मुंबई: सीबीडी पोलीस ठाण्यात ओपन जिमसह छोटेखानी कोर्ट, कामाच्या तणावात काही क्षण विरंगुळ्यासोबत व्यायामही नवी मुंबई पोलीस विभागात पोलिसांकडेही वरिष्ठ लक्ष देत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 13:53 IST
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय पाच वर्षात पाठपुरावा करूनही गुन्हा दाखल करण्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली. याची विचारणा तक्रारदाराने केली आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 12:53 IST
नाशिक: पोलिसांकडून आजपासून मोठ्याने घोषणा देण्यास मनाई लोकसभा निवडणूक आणि सण, उत्सव पाहता शांतता कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 16:58 IST
नाशिकमध्ये समाजमाध्यमातील वादग्रस्त संदेशामुळे जमावाकडून दगडफेक समाज माध्यमात वादग्रस्त संदेश टाकल्यामुळे संतप्त जमावाने उपनगर पोलीस ठाण्याला घेराव घालत संशयितावर कारवाईची मागणी केली. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 16:46 IST
सुरक्षित नाशिकसाठी पोलिसांची नवीन प्रणाली शहर परिसरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता सुरक्षित नाशिकसाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. By लोकसत्ता टीमApril 3, 2024 15:53 IST
पिंपरी: फॅन्सी नंबर प्लेट, काचेला काळी फीत लावणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांची मोहीम; ४०६ वाहनांवर कारवाई फॅन्सी नंबर प्लेट, काचेला काळी फीत लावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाकड परिसरात एकाच दिवशी ४०६ वाहनांवर कारवाई केली. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 12:46 IST
वसई : उत्कृष्ट तपास करणार्या पोलिसांचा गौरव; ‘सिरियल रेपिस्टची अटक’, ‘हत्येचा उलगडा’ ठरला सर्वोत्तम तपास दर महिन्याला उत्कृष्ट तपास करणार्या पोलिसांना उत्कृष्ट तपास (बेस्ट डिटेक्शन) चा पुरस्कार देऊन पोलीस आयुक्तांतर्फे सन्मानित करण्यात येते. By लोकसत्ता टीमMarch 12, 2024 12:12 IST
पिंपरी : बदल्या होऊन आलेल्या पोलिसांच्या अखेर नेमणुका नागपूर, सोलापूर, ठाणे यासह विविध पोलीस दलातून काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलात नुकत्याच झाल्या होत्या. By लोकसत्ता टीमMarch 9, 2024 12:15 IST
पोलीस भरतीचा दुसरा टप्पा : मिरा भाईंदर वसई -विरार पोलीस आयुक्तालयात १ हजार ८२ पदे भरणार मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पहिल्या टप्प्यात ९४५ पोलीस पदांची भरती केल्यानंतर आता दुसर्या टप्प्यात १ हजार ८२ पदे… By लोकसत्ता टीमMarch 6, 2024 10:11 IST
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपने VVPAT मशीनमध्ये केली छेडछाड? VIDEO व्हायरल; नेमकं खरं काय? घ्या जाणून
“मी दाऊद इब्राहिमचा काका आहे”, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा हुशारीने केला पर्दाफाश; ‘असा’ प्रकार तुमच्याबरोबरही घडू शकतो!