Page 93 of आंदोलन News

राष्ट्रपतीभवना बाहेर बलात्कार प्रकरणाविरोधात तरुणाईची जोरदार निदर्शनं

जमावाला रोखण्यासाठी पाण्याचा वापर आणि लाठीमार दिल्ली सामुहीक बलात्कार प्रकरणाच्या विरोधात हजारो विद्यार्थ्यांनी आज(शनिवार) राष्ट्रपतीभवना बाहेर जोरदार निदर्शनं केली दरम्यान,…

डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने निदर्शने

हिंदू व्देष्टे डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात शुक्रवारी कोल्हापुरात हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शिवाजी चौकात झालेल्या निदर्शनावेळी नाईक…

आंदोलनाच्या दणक्याने विसापूर तालावात कुकडीचे पाणी सुरू

विसापुर धरणात कुकडीचे आवर्तन मिळावे यासाठी काँग्रेसचे नेते कुंडलीकराव जगताप यांनी कार्यकर्त्यांसह कालव्याचे दरवाजे तोडण्याचा इशारा देताच कुकडीच्या आधिकाऱ्यांनी तलावात…

नाशिक जिल्हा परिषदेतील विरोधकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

जिल्हा परिषदेच्या निधीचे असमान वाटप झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी पुकारलेले आंदोलन शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरते स्थगित…

शिष्यवृत्तीसाठी भाजयुमोचे मंगळवारपासून ठिय्या आंदोलन

राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी), भटक्या व विमुक्त (व्हीजेएनटी) विद्यार्थ्यांची दोन वर्षांपासून थकित असलेली शिष्यवृत्ती मिळावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या…

गोसीखुर्दच्या प्रगतीला वेगवेगळ्या आंदोलनांचे अडथळे

पूर्व विदर्भाच्या सर्वागिण विकासाचा मध्यबिंदू ठरणाऱ्या गोसीखुर्द धरणाच्या रौप्य महोत्सवी वर्षांतही अपूर्ण कामांमुळे वेगवेगळ्या कारणांसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर आंदोलने कायम…

भंडारा जिल्ह्य़ातील कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत

नुकतेच जिल्ह्य़ातील ४१ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले असून बेरोजगारीमुळे त्रस्त तसेच मिळेल त्या मानधनात काम करणाऱ्या या कंत्राटी…

जैतापूर अंदोलनातील मृत तबरेजचे कुटुंब वाऱ्यावर

मुलाच्या आठवणीने सतत पाणावलेले डोळे, जीवनाकडे बघण्याबाबतची वाढती उदासीनता, आणि दररोजच्या जगण्याची चिंता असे वातावरण आहे जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलन करणाऱ्या…

‘अगस्ती’च्या सभासदांचे आंदोलन मागे

जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या प्रमाणेच अगस्ती सहकारी साखर कारखानाही उसासाठी पहिली उचल देईल असे आश्वासन कारखान्याच्या वतीने देण्यात आल्यानंतर विविध संघटनांनी…

राज्य शासनाने हात वर केल्याने उसदर आंदोलन निर्णयाविना

दरवर्षी ऊस गळीत हंगामापूर्वी पहिल्या उचलीच्या रकमेवरून नाटय़ रंगत जाते. यंदा तर ही परिस्थिती आणखीनच बिकट झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची…

करप्रणालीच्या अस्पष्ट धोरणाविरोधात शिवसेना नगरसेविकांचे ठिय्या आंदोलन

भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीविषयी महापालिका प्रशासनाने आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेविकांनी गुरुवारी जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी…