Page 15 of रिक्षा News

रिक्षाचालकांचे पैसे थकल्यामुळे क्रीडानिकेतन बंद

या रिक्षाचालकांचे सात महिन्यांचे पैसे महापालिकेने थकवले असून ते देण्याबाबत कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नसल्यामुळे रिक्षावाहतूक बंद झाली आहे.

‘सीएनजी’ रिक्षा नव्वद टक्क्य़ांवर!

रिक्षा पंचायत व इतर रिक्षा संघटनांनी घेतलेल्या आंदोलनात्मक भूमिकेनंतर सीएनजीचा पुरवठा काही प्रमाणात सुधारल्याने सद्य:स्थितीत शहरातील सुमारे नव्वद टक्के रिक्षा…

भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना वेसण घालणार

भाडे नाकारून प्रवाशांना नाहक मनस्ताप देणाऱ्या टॅक्सी-रिक्षाचालकांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सरकारने केली आहे. अशा मग्रूर टालकांना वेसण घालण्यासाठी आरटीओ आणि…

विसरलेला लॅपटॉप.. प्रामाणिक रिक्षाचालक अन् नाटय़मय घडामोडींनंतर सुखद शेवट..!

मोठय़ा किमतीचा व कंपनीची अत्यंत महत्त्वाची माहिती असलेला लॅपटॉप हरविल्याचे लक्षात आल्यानंतर या अधिकाऱ्याच्या पायाखालची वाळूच सरकते…

रिक्षाला टॅक्सीचा पर्याय देण्यासाठी कंपन्या सरसावल्या!

किरकोळ खरेदीला जाणे, मुलांना शाळेत सोडायला जाणे किंवा आप्तेष्टांना भेटायला जाणे अशा कामांसाठी रिक्षाचा वापर करण्यास प्राधान्य देणाऱ्या पुणेकरांपुढे आता…

एनएमएमटीचे बसस्टॉप रिक्षाचालकांना आंदण

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने उभारलेली प्रवासी बसस्थानके सध्या रिक्षाचालकांच्या पार्किंगच्या गर्दीत सापडली आहेत. प्रवासी बसस्थानकावर उभे असतानादेखील मुजोर रिक्षाचालक…

हायटेक प्रचारातही रिक्षा कायम!

एकीकडे हे घडत असले, तरी गेल्या कित्येक निवडणुकांपासून प्रचारात असलेली रिक्षा मात्र कायम राहिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे रस्तोरस्ती विविध…

पुरवठय़ाच्या सुधारणेसाठी.. पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत सीएनजी पंप सुरू ठेवण्याकडे लक्ष

वर्षभरात सीएनजीचे नवे नऊ पंप सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे पंपांनी वेळा पाळण्याबाबतही लक्ष देण्यात येणार आहे.

शहरात ‘सीएनजी’ची पुन्हा बोंबाबोंब!

मागील काही दिवसांपासून पुन्हा सीएनजीची बोंबाबोंब सुरू झाली असून, रिक्षाचालक मेटाकुटीला आले आहेत. अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन आश्वासने दिली, पण…

रिक्षाचालकाच्या संशयास्पद हालचालींमुळे युवतीची रिक्षातून उडी

ठाणे येथील कापुरबावडी परिसरात दोन दिवसांपुर्वी रात्रीच्या सुमारास एका युवतीने चालत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना घडली़ यात गंभीर जखमी झाल्याने…

न्यायालयात माहिती ; रिक्षा- टॅक्सी प्रवाशांकडून एक रुपया जादा

रिक्षा-टॅक्सी प्रवाशांकडून एक रुपया जादा घेण्याचा निर्णय हा मुंबई महाप्रदेश विकास परिवहन प्राधिकरणाने घेतल्याची माहिती राज्य सरकारनेप्रतिज्ञापत्राद्वारे सोमवारी उच्च न्यायालयात…