Page 5 of संजय दत्त News

रणबीर कपूर ‘संजू’ नंतर कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही.

चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

संजय दत्तनं कॅन्सर झाल्यानंतरचा हृदयद्रावक अनुभव शेअर केला.

हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

संजय दत्तने ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये हा खुलासा केला आहे.

मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली याचिका


संजय दत्तच्या सुटकेचा निर्णय घेताना महाराष्ट्र कारागृह विभागाला विश्वासात घेतले होते का? खंडपीठाचा सवाल

एकेकाळी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित दरम्यान चांगलीच जवळीक होती.


संजय दत्तचे वडील सुनील दत्त व बहीण प्रिया दत्त हे काँग्रेसचे खासदार होते.
