वाई : आयुर्वेदिक अर्कशाळा लिमिटेड सातारा या कंपनीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे ( ८१) यांचे दुर्धर आजाराने सांगली येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा मुलगी असा परिवार आहे.

जुन्या काळातले सातारचे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ म्हणून ते ओळखले जात. गोरगरिबांपासून ते अगदी राजकीय नेत्यांपर्यंत त्यांच्याकडे अनेक जण वैद्यकीय सल्ल्यासाठी येत असत. अत्यंत शांत मनमिळावू आणि कायम गरीब रुग्णांना मदत करणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. एक अतिशय विनम्र व तितकाच ताकतीचा डॉक्टर हरपला असल्याची भावना सातारकरांनी व्यक्त केली आहे. त्यांचा मार्क्सवादी विचारांचा गाढा अभ्यास होता.

amit shah s criticism of sharad pawar
शरद पवारांवर अमित शहांच्या टीकेने अजितदादा गटाचे आमदार व्यथित!
Sandeep Shelke, Shivsena Uddhav Thackeray,
संदीप शेळके यांच्या हाती मशाल, ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन
camlin subhash dandekar marathi news
कॅम्लिन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन
Akshay Kumar sarfira movie review
‘सरफिरा’ अतिरंजकतेचा मुलामा
Global Gender Gap Report, World economic Forum,
प्रगतीसाठी लिंगाधारित समानता!
Pritam Patil sentenced to life imprisonment in the murder of senior intellectual Prof Dr Krishna Kirwale
ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी प्रीतम पाटील याला जन्मठेपेची शिक्षा
cyclists Foundation organized 350 km cycle ride from Nashik to Pandharpur from July 5 to 7 on occasion of ashadhi ekadashi
पंढरपूरमध्ये राज्यभरातील सायकलपटूंचा रिंगण सोहळा; नाशिक-पंढरपूर सायकलवारीत ३०० जणांचा सहभाग
Ramnath shilapurkar
संत निवृत्तीनाथ दिंडीतील रामनाथ शिलापूरकर यांचे निधन