scorecardresearch

Shiv Senas district office removed nameplate with the Chief Ministers image
शिवसेना जिल्हा कार्यालयावरील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेसह नामफलक हटवून मनोज जरांगेंची लावली प्रतिमा

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलनात झोकून दिलेले एकनाथ शिंदेचलित शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पक्षाचे कार्यालय बंद केले आहे.

Rasta Roko continues by burning tires in Solapur
मराठा आरक्षणासाठी सोलापुरात जळते टायर टाकून ‘रास्ता रोको’ सुरूच

मराठा आरक्षण प्रश्नावर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा सोलापुरात स्वतंत्रपणे आंदोलन करीत असून यात मराठा क्रांती मोर्चा अधिक…

maratha quota protest heats up maratha reservation protest maratha quota protest
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी व्यक्तिला चितेवर ठेवून केलं आंदोलन

मराठा आंदोलनाची तीव्रता कायम असताना सोलापूरजवळ तुळजापूर रस्त्यावर तळे हिप्परगा गावात एका तरूणाच्या जिवंत प्रेताची अंत्ययात्रा काढण्यात आली

solapur maratha activists, 4 maratha activists drink poison, maratha reservation poison
बार्शीजवळ मराठा आरक्षणासाठी चौघा तरूणांनी केले विष प्राशन

मराठा आरक्षण आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे उद्विग्न होऊन रूग्णालयाच्या आवारातच विषारी औषध प्राशन केले.

special one day assembly session to grant maratha reservation
सोलापूर: मराठा आंदोलकांचा रोष कमी होण्यासाठी विधिमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनाची मागणी

रणजितसिंह शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल कथित आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलकांचा रोष वाढला आहे.

solapur protest for maratha reservation, train stopped in solapur for maratha reservation
सोलापुरात रेल रोको, जिल्हाधिकारी कार्यालयास ठोकले टाळे; आमदारांनाही विचारला जाब

मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सोलापूर-पुणे लोहमार्गावर रेल्वे रोखली. यावेळी वाहनांचे टायर पेटवून लोहमार्गावर टाकण्यात आले होते.

Central Railway Recruitment 2023
‘या’ उमेदवारांना रेल्वेत नोकरीची मोठी संधी! महिना ५२ हजार पगार मिळणार, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

सोलापूर मध्य रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

traffic blocked by burning tires on highway
सोलापुरात महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखली

सोलापूर-अक्कलकोट मार्गावर राष्ट्रीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकाचवेळी ओळीने अनेक टायर पेटवून देत वाहतूक रोखली.

devotees from Solapur and Karnataka border walk
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर रस्त्यावर भक्तीचे विराट शक्ती दर्शन

कोजागिरी अर्थात अश्विनी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूरसह शेजारच्या कर्नाटक सीमेवरील लाखो भाविक अनवाणी पायी चालत तुळजापूरकडे रवाना झाले.

mephedrone drugs raid solapur, mephedrone drug smugglers, solapur raids on mephedrone drug
मेफेड्रोन छापेमारीचे सत्र सुरूच; सोलापूरचे नाव चर्चेत

उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातून अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे सुमारे दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले.

this years lunar eclipse will not feel special to the eyes
यंदाचे चंद्रग्रहण डोळ्यांना विशेष का जाणवणार नाही?

यंदाच्या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण उद्या शनिवारी दिसणार असून ते भारतासह जगातील अनेक देशांमध्ये खगोलप्रेमींना पाहता येईल.

संबंधित बातम्या