Page 29 of सुधीर मुनगंटीवार News

खारघरमधील घटना दुर्दैवी आहे. श्री सदस्य आनंदाने, स्वखुशीने निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आवाहनानुसार तिथे आले होते, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी लवकरच मुंबईत मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकतात.

कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या तरणेबांड पहेलवानांना जंगलाच्या राजाचे दर्शन झाले. निमित्त होते ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्पात मोफत टाइगर सफारीचे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

गेल्या नऊ वर्षांमध्ये राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व्याघ्र व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्राने दर्जेदार कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुढील ३ वर्षांत अल्प दरात नाटक प्रदर्शित करण्याच्या दृष्टीनेही सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रयत्न केले जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी देशविदेशातील पर्यटक येतात. ताडोबाचे प्राणी, वनवैभव व जैवविविधता जगप्रसिद्ध आहे. देशातील सर्वाधिक वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र…

विविध कंत्राटांचा उल्लेख करत भाजपा नेत्याने मोठं विधान केलं आहे.

सरकार विरोधात आंदोलन व्हावे, दंगे भडकावे यासाठी सभा होत असेल तर जनतेने महाविकास आघाडीचा खरा चेहरा समजून घ्यावा

जनसामान्यांचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्याऐवजी चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप व काँग्रेस पक्षाचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्सव, महोत्सवाचे भांडवल करीत आहेत.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सर्व समाज माध्यमावरील प्रोफाईलमध्ये सावकरांचे छायाचित्र लावले आहे. यामध्ये सावरकरांचे छायाचित्र व छायाचित्रावर ‘मी…

२१ व्या शतकात रंगभूमी ही लोकाश्रयाच्या अधीन आहे. सरकार म्हणजे राजाश्रय हवाच आणि तो उत्तम आणि आधुनिक नाट्यगृहाच्या उभारणीतून दिला…