scorecardresearch

married woman commits suicide harassment dowry pimpri
पिंपरी: हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

या प्रकरणी मुलीचे वडील तुकाराम सुदाम केंद्रे (वय ५३, रा. अहमदपूर, जिल्हा लातूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

nagpur suicied case
धक्कादायक! क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यामुळे मुलाची आत्महत्या, आईनेही संपविले जीवन

मुलगा क्रिकेट सट्टेबाजी लाखांमध्ये रक्कम हारल्यामुळे आई-वडिलांनी आरडाओरड केली. घरातील वाद आणि सट्टेबाजीमुळे झालेल्या कर्जामुळे तणावात असलेल्या युवकाने गळफास घेऊन…

onion producer suicide
बुलढाणा : खळबळजनक! कांदा उत्पादकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले

महेंद्र लक्ष्मण जामोदे असे या दुर्देवी शेतकऱ्याचे नाव आहे. ते खामगाव तालुक्यातील गारडगाव येथील रहिवासी होते. पोलिसांनी प्रकरणी आकस्मिक मृत्यूची…

Suicide of a wife pune
पुणे : चारित्र्याच्या संशयामुळे छळाला कंटाळलेल्या पत्नीची आत्महत्या; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याचा संशय घेऊन पतीने छळ केल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली.

mother hanging her son
धक्कादायक! मतिमंद मुलामुळे विवंचना, तणाव; आईने मुलाला फाशी देऊन स्वतः केली आत्महत्या

यवतमाळ येथे माहेरी आलेल्या एका विवाहितेने आपल्या आठ वर्षीय मतिमंद मुलासह फाशी घेतली.

minister abdul sattar on farmer suicide
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सात समित्या – अब्दुल सत्तार

येत्या १०० दिवसांत कृषी आयुक्तांनी सर्व समित्यांच्या शिफारशींचा अभ्यास करून सूचना कराव्यात असे सांगितले असल्याचे कृषिमंत्री सत्तार यांनी सांगितले.

suicide case
छत्रपती संभाजीनगरजवळ एकाच कुटुंबातील तिघे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले; आत्महत्या केल्याचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वळदगाव येथे पती-पत्नी व पाच वर्षाची मुलगी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी आढळून आले.

संबंधित बातम्या