Ashes Series 2023: स्टुअर्ट ब्रॉडने मार्नस लाबुशेनप्रमाणे ‘या’ खास ट्रिकने टॉड मर्फीलाही केले आऊट, VIDEO होतोय व्हायरल ENG vs AUS 5th Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सोमवारी पार पडली. या मालिकेतील शेवटचा सामना… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 1, 2023 19:38 IST
ENG vs AUS: वॉर्नर-ख्वाजाची दमदार शतकी भागीदारी! पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलिया ड्रायव्हिंग सीटवर, विजयासाठी केवळ २४९ धावांची गरज Ashes 2023, ENG vs AUS: अॅशेस कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंड बरोबरी साधणार की ऑस्ट्रेलिया ट्रॉफीवर नाव कोरणार… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 31, 2023 08:57 IST
ENG vs AUS 5th Test: ऑस्ट्रेलियन संघाला डिवचणाऱ्या इंग्लडच्या चाहत्यावर मार्नस लाबुशेन संतापला, पाहा VIDEO Marnus Labuschagne Video: मार्नस लाबुशेनचा एक व्हिडीओ सोशल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका दर्शकाच्या असभ्यतेला उत्तर देताना… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 30, 2023 20:57 IST
ENG vs AUS 5th Test: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला ऑस्ट्रेलिया संघाने दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’, पाहा VIDEO England vs Australia 5th Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 30, 2023 17:41 IST
Stuart Broad Retirement: अखेर तो क्षण जवळ आलाच! ८००हून अधिक विकेट्स घेणारा स्टुअर्ट ब्रॉड होणार निवृत्त Stuart Broad Retirement: इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने अचानक निवृत्ती जाहीर केली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ओव्हल कसोटी सामना… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 30, 2023 09:48 IST
Ashes 2023: बेअरस्टोने स्टोक्सशी तर ब्रॉडने अँडरसनची घातली जर्सी, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी असे का केले? जाणून घ्या ENG vs AUS, Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना लंडनच्या किंग्स्टन ओव्हलवर खेळला जात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 29, 2023 18:11 IST
Sanjay Manjrekar: “त्याचे फुटवर्क हे फारसे…”, स्टीव्ह स्मिथच्या फलंदाजीवर माजी खेळाडू मांजरेकरांचे मोठे विधान Sanjay Manjrekar on Steve Smith: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या अॅशेस मालिका सुरु आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 29, 2023 16:24 IST
ENG vs AUS: जो रूटने स्लिपमध्ये डायव्हिंग करत एका हाताने पकडला अप्रतिम झेल, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक ENG vs AUS, Ashes 2023: अॅशेसची पाचवी कसोटी लंडनच्या किंग्स्टन ओव्हलवर खेळली जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने स्लिपमध्ये… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 29, 2023 12:15 IST
Ashes Series 2023: स्टुअर्ट ब्रॉडने रचला इतिहास, इंग्लंडसाठी ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज England vs Australia 5th Test : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने दुसऱ्या दिवशी दोन विकेट्स घेत आपल्या नावावर एक खास… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 28, 2023 21:29 IST
ENG vs AUS: पाचव्या कसोटीत इंग्लंड संघाला मोठा धक्का! पहिल्या डावात ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत England vs Australia 5th Test Match: ॲशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या डावात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 28, 2023 17:09 IST
Ben Stokes: अॅम अ बार्बी गर्ल… बेन स्टोक्सची पत्रकार परिषद मार्क वुडने केली हायजॅक; मजेशीर Video व्हायरल Ben Stokes, ENG vs AUS: अॅशेस मालिकेतील शेवटच्या कसोटीपूर्वी बेन स्टोक्स पत्रकार परिषदेत प्रश्नांची उत्तरे देत असताना माईकवर एक गाणे… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 27, 2023 13:12 IST
ICC Test Rankings: आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा जलवा! शतकवीर यशस्वीची मोठी झेप, रोहितचे झाले प्रमोशन ICC Test Rankings: रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. या दोन्ही खेळाडूंना… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 26, 2023 18:52 IST
Exit Poll 2023: निवडणुकांसाठी सट्टाबाजाराचाही एग्झिट पोल! काय असेल ५ राज्यांमधलं चित्र? हर्ष गोएंकांनी शेअर केले आकडे
7 एकेकाळी झोपडीत रात्र घालवणाऱ्या यशस्वी जैस्वालची संपत्ती किती माहितीये? मुंबईत घेतला ५ बीएचके फ्लॅट, अन्…
27 अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी
15 “जातीमुळे मुलींनी नाकारलं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितलेला धक्कादायक अनुभव
Exit Poll 2023: निवडणुकांसाठी सट्टाबाजाराचाही एग्झिट पोल! काय असेल ५ राज्यांमधलं चित्र? हर्ष गोएंकांनी शेअर केले आकडे
विश्लेषण : पाकिस्तानी रुपया रसातळाला का गेला? त्याला जगातील सर्वांत वाईट कामगिरी करणारे चलन का म्हटले जाते? प्रीमियम स्टोरी