scorecardresearch

sonu nigam song program in badlapur news in marathi, neha kakkar songs program news in marathi
सोनू निगम, नेहा कक्करच्या सुरांनी बदलापुरकर थिरकले, दोन्ही संगीत कार्यक्रम हाऊसफुल्ल, रसिकांची मात्र तारांबळ

वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या माध्यमातून बदलापूर पूर्वेतील कार्मेल शाळेशेजारी तालुका क्रीडा संकुलात २२ डिसेंबरपासून आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

badlapur state volleyball championship news in marathi, badlapur state volleyball championship news in marathi
राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नागपूर, मुंबईची बाजी; महिला गटात नागपूर, तर पुरूष गटात मुंबई विजयी

चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. तर अंतिम सामन्यासाठी क्रीडाप्रेमींनी तुफान गर्दी केली होती.

thane vitthalwadi to kalyan nagar road news in marathi, rupees 642 98 crores sanctioned from mmrda
विठ्ठलवाडी- कल्याण नगर उन्नत मार्गाला मंजुरी, एमएमआरडीएकडून ६४२.९८ कोटींची प्रशासकीय मान्यता

महत्वाकांक्षी उन्नत मार्गाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ६४२.९८ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

thane police new year news in marathi, thane police action mode
नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलीस सज्ज, अमली पदार्थ तस्करांवर नजर; वाहतुक पोलीस देखील कारवाई करणार

वाहतुक पोलिसांचे पथक शहरातील मुख्य चौक तसेच मुख्य रस्त्यांलगत तैनात केले जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार…

A young man was stabbed by a minor
अल्वपयीन मुलाकडून तरूणावर कोयत्याने वार

वर्तकनगर येथील शास्त्रीनगर परिसरात किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्या साथिदारांच्या मदतीने एका तरूणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Thieves spread with sarees worth lakhs of rupees taken for marriage
विवाहासाठी घेतलेल्या लाखो रुपयांच्या साड्या घेऊन चोरटे पसार

विवाहासाठी घेतलेल्या साड्या, कपडे घेऊन चोरटे पसार झाल्याचा प्रकार भिवंडीतील काल्हेर भागात उघडकीस आला आहे.१२ लाखाहून अधिक रुपयांचे हे वस्त्र…

assistant commissioner of kalwa ward committee news in marathi, kalwa ward committee illegal construction news in marathi
अनधिकृत बांधकामाप्रकरणी साहाय्यक आयुक्तावर ‘सक्तीच्या रजे’ची कारवाई

अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे निदर्शनास आणून देखील सुबोध ठाणेकर यांनी कारवाईची मानसिकता दाखविली नाही.

treatment center for special children Thane Testimony of Chief Minister Eknath Shinde mumbai
ठाण्यातही विशेष मुलांसाठी उपचार केंद्र सुरू होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

नायर रुग्णालयातील प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

Prostitution business under the name of Family Salon and Spa elite area ​​Thane
ठाण्यातील उच्चभ्रू वस्तीत ‘फॅमेली सलोन आणि स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय; एका दलाल महिलेला अटक

याप्रकरणात नौपाडा पोलिसांनी दोन तरूणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.

supreme court justice abhay oak lecture on liberty and the constitution in thane
विचारस्वातंत्र्यासाठी किंमत मोजावी लागेल! सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन

तरुण पिढीला एखाद्या गोष्टीची किंमत आपण समजावून सांगतो तेव्हा तिला तिचे महत्त्व कळते, असे न्यायमूर्ती ओक यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या