Page 907 of ट्रेंडिंग न्यूज News

बेंगळुरूमध्ये घर शोधणाऱ्या एका महिलेला तिच्या धर्मामुळे घरमालकांनी घर देण्यास नकार दिला.

आनंदाच्या क्षणी या खेळाडूला वेगळ्याच अडचणीला सामोरे जावे लागले.

जन्माष्टमीला या मंदिरात कृष्णाला २१ तोफांची सलामी दिली जाते. मागील ४०० वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.

फिनलँडच्या पंतप्रधान सना मारिन यांचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

वराचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर bridal_lehenga_designn नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ अवघ्या २७ सेकंदांचा असून आतापर्यंत १.३५ मिलियन लोकांनी पहिला आहे.

एखाद्या छंदापायी माणूस कसा कधी अडकून जाईल हे सांगता येणार नाही.

हा व्हिडीओ गुजरातमधील भावनगरचा आहे. ज्यामध्ये एक मुस्लिम वृद्ध प्रथम सुरेल आवाजात संस्कृत श्लोक गातात, नंतर देशभक्तीपर गाणी गातात.

त्याने मारलेली मिठी इतकी घट्ट होती की त्यामध्ये एका महिलेची चक्क तीन हाडे मोडल्याचे समजत आहे.

‘माणसाचं वय सांगते’ हे अद्भुत पेंडीग; विश्वास बसत नसेल तर हा Viral Video एकदा पहाच

जोधपूर पोलीस सध्या गाढवांचा शोध घेण्यात व्यस्थ आहेत ही गाढवं काही साधी नसून एका एकाची किंमत हजारो रुपयात आहे.

११ गिर्यारोहकांनी मिळून हिमाचलमधील पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या ६ हजार १०५ मीटर उंचीवरील शिखर सर करून तिथं तिरंगा फडकावण्याची कौतुकास्पद कामगिरी केली…