Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. काही लोक त्यांना अवगत असलेली कला सादर करताना दिसतात तर काही लोक त्यांच्या प्राणी पक्ष्यांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका विक्रेत्याकडून पक्षी विकत घेत तेच पक्षी आकाशात उडवताना दिसते. यामुळे पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका होते. माणुसकी दाखवणारा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती चार चाकी गाडीत बसलेला आहे. एक विक्रेता एक पिंजरा घेऊन त्याच्याकडे येतो. या पिंजऱ्यात अनेक पक्षी दिसतात तेव्हा गाडीत बसलेली व्यक्ती त्या विक्रेत्याकडून कडून हे सर्व पक्षी विकत घेतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की विक्रेता त्या माणसाच्या हातात एक एक पक्षी देतो आणि तो माणुस प्रत्येक पक्षी आकाशात उडवताना दिसतो. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. विक्रेता सुद्धा त्याला काहीही म्हणत नाही.

Neighbours rescue a man from burning apartment
याला म्हणतात खरी माणुसकी! जळत्या अपार्टमेंटमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा शेजाऱ्यांनी वाचवला जीव, व्हिडीओ व्हायरल
ankita srivastava
‘वर्ल्ड ट्रान्स्प्लांट गेम’मध्ये भारताचा ठसा उमटविणारी अंकिता श्रीवास्तव…
young boy in pune enjoys Rain
“पुणेकरांचा नादखुळा!” पावसाचा आनंद लुटणाऱ्या पुणेरी तरुणाचा व्हिडीओ बघाच, पोटधरुन हसाल
Challenges facing India Aghadi politics bjp
लेख: इंडिया आघाडीसमोरील आव्हाने
Loksabha election 2024 BJP loss map analysis of BJP performance
भाजपाने कुठे गमावलं, कुठे कमावलं? जाणून घ्या निकालाचा गोषवारा
Man touched a woman in a crowded DTC bus
गर्दीचा फायदा घेत बसमध्ये महिलेला नको त्या जागी स्पर्श; महिलेने इशारा दिल्यानंतरही त्याने…तरुणाचा संतापजनक VIDEO व्हायरल
Leopard Attack in Coinbatore
रात्रीच्या अंधारात दोन डोळे चमकले, बिबट्यानं थेट भिंतीवर झेप घेतली अन्…, Video व्हायरल!
staring at screens for extended periods has become normal Then do One Minute quick blinking exercise to tackle dry eyes
स्क्रीनकडे बघून डोळे सतत कोरडे होतात? फक्त ‘हा’ एक व्यायाम करा, ‘ड्राय आय सिंड्रोम’ची समस्या झटक्यात दूर; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

हेही वाचा : Pune : जुन्या पुणे शहरातील काही दुर्मिळ छायाचित्रे! VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : परवान्याशिवाय वाहन चालवणे कितपत योग्य ? अपघातानंतर महिला डॉक्टरने केले उबरला बॉयकॉट; नेमके घडले काय?

r/nextfuckinglevel या रेडिट अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तरुणाने सुटका करण्यासाठी पक्षी खरेदी केले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोणीही एवढं श्रीमंत व्हावं” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान काम केलं भावा” आणखी एका युजरने लिहिलेय, “पक्षी खुल्या आकाशात छान दिसतात” अनेक युजर्सनी या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.