scorecardresearch

Savitribai Phule Pune University Vice Chancellor Meeting | SPPU Faculty Political Interference News Pune | Dr Suresh Gosavi SPPU Vice Chancellor | Pune University Teachers Association Meeting Maharashtra
Protest, March At University Campus : विद्यापीठातील आंदोलनांवर नियंत्रण… नेमका निर्णय काय? का घेतला निर्णय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात बिगरशैक्षणिक मुद्द्यांवर आंदोलने आणि मोर्चे काढण्यास मज्जाव करणारा ठराव व्यवस्थापन परिषदेने मंजूर केला आहे.

Pune University Political Interference | SPPU Professor Association Allegations Vice Chancellor Suresh Gosavi | पुणे विद्यापीठ राजकीय हस्तक्षेप आरोप | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राध्यापक संघटना आंदोलन
University Political interference : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप! प्राध्यापक संघटनेने का केले आरोप? कुलगुरूंचे म्हणणे काय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कामकाजात राजकीय आणि संघटनात्मक हस्तक्षेप वाढत असल्याचा गंभीर आरोप प्राध्यापक संघटनेने केला आहे.

SPPU Girls Hostel Trespassing | Pune University Student FIR Police | पुणे विद्यापीठ मुलींचे वसतिगृह बेकायदा प्रवेश | चतुशृंगी पोलीस ठाणे गुन्हा एसपीपीयू
पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात शिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; सुरक्षारक्षकाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SPPU Girls Hostel Protest | Pune University Student Harassment Police | पुणे विद्यापीठ वसतिगृह आंदोलन | एसपीपीयू विद्यार्थिनी मोर्चा पोलीस ठाणे
University Girls Hostel : पुणे विद्यापिठाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचा मध्यरात्री पोलिस ठाण्यावर मोर्चा… नेमके काय घडले?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) मुलींच्या वसतिगृहाबाहेर एका विद्यार्थिनीशी झालेल्या गैरवर्तनानंतर विद्यार्थिनींनी मध्यरात्री मोर्चा काढत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

Vinod Mohitkar DBATU Pro VC
डॉ. विनोद मोहितकर यांची प्र-कुलगुरूपदी नियुक्ती; लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे पहिले प्र कुलगुरू

डॉ. मोहितकर यांना तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय आणि शैक्षणिक कामाचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे.

Gondwana University Lawyer Appointment Controversy | Gondwana University Vice Chancellor Prashant Bokare Complaint Governor | गोंडवाना विद्यापीठ वकील नियुक्ती वाद | कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे तक्रार राज्यपाल
गोंडवाना विद्यापीठात वकिलाच्या नियुक्तीवरून वाद; १५ लाखांच्या खर्चावर आक्षेप, थेट राज्यपालांकडे तक्रार…

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या न्यायालयीन प्रकरणासाठी पॅनेलबाहेरील वकिलाची १५ लाख रुपयांना नियुक्ती केल्याचा गंभीर आरोप कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यावर करण्यात…

Solapur University Exam Remuneration Issue | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University News | SUTA Teachers Protest Solapur | Solapur University Vice Chancellor Intervention Request
सोलापूर विद्यापीठाकडून परीक्षा कामांचे मानधन; नाकारण्याचे आवाहन, सिनेट सदस्यांसह, कंत्राटी शिक्षकांची नाराजी

“विद्यापीठात जवळपास ६० टक्के प्राध्यापक कंत्राटी व तासिका तत्त्वावर कार्यरत असून त्यांना सरासरी केवळ २२ ते २६ हजार रुपये मानधन…

Maharashtra 5 year LLB CET admission institutional round extended | CET Cell Maharashtra law admission deadline | 5 year law course institutional round registration | Law CET admission application edit choice code
राज्यात पाच वर्षीय विधिच्या संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेस १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

संस्थात्मक फेरी १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्यातील १६७ विधि महाविद्यालयातील १३ हजार ४१८ जागांपैकी ११ हजार…

Savitribai Phule Pune University PG Admissions | SPPU vacant seats Pune news | Science and technology courses Pune University | Vice Chancellor Suresh Gosavi interview
Post Graduate Admissions : पदव्युत्तरच्या ११ टक्के जागा रिक्त राहिल्या? कोणत्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ९० पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली, ज्यामध्ये ३,३१६ पैकी २,९२९ जागांवर…

Carnegie Mellon University 3 Billion Donation | Ken Griffin Miami Campus | Higher Education USA | AI Research Funding
विश्लेषण : फ्लोरिडातील विद्यापीठाला तीन अब्ज डॉलरची देणगी; का उभारला जात आहे एवढा अवाढव्य निधी?

हेज फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी केन ग्रिफिन यांनी कार्नेगी मेलॉन या खासगी संशोधन विद्यापीठाला ३ अब्ज डॉलरची देणगी जाहीर केली…

Sree Balaji University Pune | Tathawade Private University Administrator Appointed | Dr Parag Kalkar Main Administrator | SPPU Pro VC Parag Kalkar Higher Education Department Maharashtra
Private University Administration Appointment : पुण्यातील खासगी विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्त! उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय… नेमके प्रकरण काय?

न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप केला.

World University Ranking 2027
World University Ranking 2027: ‘टाइम्स हायर एज्युकेशन’ची २०२७ची जागतिक क्रमवारी जाहीर, देशातील तीन विद्यापीठे जगातील पहिल्या ५०० विद्यापीठांमध्ये

जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे २०२७साठीची जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर करण्यात आली.

संबंधित बातम्या