Page 7 of वंचित बहुजन आघाडी News

पश्चिम वऱ्हाडातील अकोला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मतविभाजनाचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जबर फटका बसला आहे.

VBA Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला यश मिळू शकले नाही. २०१९ पेक्षाही या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली.

वंचितने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६.९८ टक्के मते घेतल होती. यंदा वंचितला अवघी ३.६७ टक्के मते मिळाली आहेत.

या मतांमुळे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

Prakash Ambedkar Lok Sabha Election Result 2024 :सायंकाळी सहा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार अकोला मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे यांना ४,५४,९७२…

Maharashtra Lok Sabha Election 2024 Prakash Ambedkar : सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील २९ जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांच्या प्रचारार्थ वंचितने मुंबईच्या गोरेगाव येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत प्रकाश…

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलून मौलवी यांना भ्रमणध्वनीवरून धमक्या दिल्याचे वंचितच्या तक्रारीत नमूद आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील दलित समाज भाजपापासून दूर गेला आहे. या लोकांच्या (भाजपाच्या) ४०० जागा आल्या तर आपलं संविधान बदललं…

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना जर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हवा असेल तर पक्षप्रमुख उद्धव…

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली होती. पण महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून वंचितचे फिसकटले. आता वंचितने यापूर्वी युती…