Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

विनोद तावडे Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"विनोद तावडे हे भाजपाचे नेते आहेत. विनोद तावडे यांचा जन्‍म २० जुलै १९६३ मध्‍ये मुंबईत झाला. विनोद तावडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. १९९५ साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत भारतीय जनता पक्षाचं काम करण्यास सुरुवात केली. २००२ मध्ये विनोद तावडे विधानपरिषदेवर आमदार झाले. २०११ ते २०१४ यादरम्यान विनोद तावडे विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते होते. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांची तीन टर्म निवड झाली होती. २०१४ साली बोरीवली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. देवेंद्र फडणवीस मुंख्यमंत्री असताना त्यांच्‍या मंत्रिमंडळात विनोद तावडे हे शिक्षणमंत्री होते. २०१९ साली विनोद तावडे यांना विधानसभेचं टिकीट नाकारण्यात आलं होतं. सध्या विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राजनाथ सिंग यांच्यानंतर आता विनोद तावडे यांना भाजपात प्रमुख स्थान मानलं जातं."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>विनोद तावडे हे भाजपाचे नेते आहेत. विनोद तावडे यांचा जन्‍म २० जुलै १९६३ मध्‍ये मुंबईत झाला. विनोद तावडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. १९९५ साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत भारतीय जनता पक्षाचं काम करण्यास सुरुवात केली. २००२ मध्ये विनोद तावडे विधानपरिषदेवर आमदार झाले. २०११ ते २०१४ यादरम्यान विनोद तावडे विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते होते. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांची तीन टर्म निवड झाली होती. २०१४ साली बोरीवली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. देवेंद्र फडणवीस मुंख्यमंत्री असताना त्यांच्‍या मंत्रिमंडळात विनोद तावडे हे शिक्षणमंत्री होते. २०१९ साली विनोद तावडे यांना विधानसभेचं टिकीट नाकारण्यात आलं होतं. सध्या विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राजनाथ सिंग यांच्यानंतर आता विनोद तावडे यांना भाजपात प्रमुख स्थान मानलं जातं.


Read More
BJP survey Vinod Tawde took the names of the states directly
Vinod Tawade: भाजपाचा सर्वे; विनोद तावडेंनी थेट राज्यांची घेतली नावं | Loksatta Loksamvad

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. मात्र काही ठिकाणी मतदान देखील कमी झालं आहे. त्यामुळे भाजपाला नेमका…

Vinod Tawade Told BJP Management of Loksabha Election
Vinod Tawde: निवडणुकीतील भाजपाचं व्यवस्थापन; विनोद तावडेंनी सांगितला किस्सा | loksatta Loksamvad

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने स्थानिक पातळीवर केलेल्या व्यवस्थापनाबाबत विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये भाष्य केलं आहे. कशाप्रकारे निवडणुकीच्या तारखा जाहीर…

Vinod Tawade: 'लोकसत्ता' लोकसंवादमध्ये विनोद तावडेंशी मनमोकळा संवाद | Loksatta Loksamvad
Vinod Tawade: ‘लोकसत्ता’ लोकसंवादमध्ये विनोद तावडेंशी मनमोकळा संवाद | Loksatta Loksamvad

लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. २० मे रोजी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. भाजपाकडून चारशे पारचा नारा सुरूच…

Vinod Tawde criticized Congress over loksabha election
Vinod Tawde on Rahul Gandhi: “विरोधकांचे कार्यकर्तेही दिसत नाहीयेत”, विनोद तावडेंची काँग्रेसवर टीका!

काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीच्या जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. रायबरेलीतून राहुल गांधी यांना तर अमेठीतून किरोशीलाल शर्मा…

Vinod Tawde on active in Maharashtra politics again
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार का? विनोद तावडेंनी स्पष्टच सांगीतलं! | Vinod Tawde

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार का? विनोद तावडेंनी स्पष्टच सांगीतलं! | Vinod Tawde

Kumar Vishwas Poem
Kumar Vishwas Poem: उद्धव ठाकरे आणि विनोद तावडेंचा उल्लेख करत कुमार विश्वास यांची ‘राजकीय कविता!’

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे १६ ते २४ डिसेंबर दरम्यान आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात विविध भाषांतील पुस्तकांची दोनशे दालने समाविष्ट आहेत. तसेच…

ताज्या बातम्या