scorecardresearch

विनोद तावडे News

Vinod Tawde reply that opponents are spreading propaganda about
भाजपबाबत विरोधकांचा अपप्रचार; काँग्रेस राजवटीत ८० घटनादुरुस्त्या; विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’ची घोषणा दिल्याने भाजपला संविधान बदलायचे आहे, असा विरोधकांचा अपप्रचार सुरू आहे.

sushma andhare devendra fadnavis (1)
“…याचा अर्थ फडणवीसांना विनोद तावडेंनी चितपट केलंय”, सुषमा अंधारेंची सूचक पोस्ट; पंकजा मुंडे, नवनीत राणांचाही केला उल्लेख!

सुषमा अंधारेंनी त्यांच्या पोस्टमध्ये बीडमधील भाजपा उमेदवार पंकजा मुंडे, अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांचाही उल्लेख केला आहे.

RKS bhadauria joins BJP
राज्यपाल, न्यायाधीश यानंतर आता हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपात प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाचे निवृत्त अधिकारी आरकेएस भदौरिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या…

vinod tawde
बिहार : NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! जेडीयू १६ तर भाजपाला ‘इतक्या’ जागा; पासवान यांनाही मोठा वाटा

एनडीएतील पक्षांनी राज्यातील ४० लोकसभा मतदारसंघांचं वाटप पूर्ण केलं आहे. बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे यांनी राज्यातील एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला…

BJP nominated Kripashankar Singh for loksabha election then demanded action in case of unaccounted assets
तेव्हा कारवाईची मागणी, त्याच कृपाशंकर सिंह यांना आता भाजपची उमेदवारी! प्रीमियम स्टोरी

कृपाशंकर सिंह काँग्रेसमध्ये असताना भाजपने त्यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून…

narendra modi election history
BJP Candidate List : भाजपाची १६ राज्यांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर, पंतप्रधान मोदी वाराणसीतून लोकसभा लढवणार

भाजपाने १६ राज्यांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले उमेदवार असून ते वाराणसीतून लोकसभा…

BJP leader Vinod Tawde
‘आधी बिहारची निवडणूक, मगच खासदारकीचा विचार…’ भाजपच्या मोठ्या नेत्याची स्पष्टोक्ती

बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आणण्याचे ध्येय आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक होईपर्यंत खासदारकीसाठी इच्छुक नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे…

Vinod Tawde Nitish Kumar (2)
“…म्हणून नितीश कुमार आमच्याबरोबर आले”, बिहारचे भाजपा प्रभारी विनोद तावडेंनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी

माजी आमदार विनोद तावडे म्हणाले, तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री होणं आम्हालाही (भाजपा) चालणार नव्हतं.

vinod tawde bjp
चर्चेतील चेहरा : विनोद तावडे.. राष्ट्रीय राजकारणातील संधी साधत दमदार वाटचाल

भाजपने चक्रे फिरविली आणि नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेऊन पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ देण्याचा निर्णय घेतला. गेल्या…

Loksatta editorial Nitish Kumar once again oath in as Chief Minister bihar BJP Congress
अग्रलेख: ‘अ’नीतीश कुमार!

बिहारमध्ये नीतीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या कळपात येण्याचा फार काही राजकीय लाभ नाही, हे भाजपच्या धुरिणांस ठाऊक नसेल, असे नाही.

Election incharge has been appointed by BJP and Vinod Tawden is in charge of Bihar and Prakash Javedkar is in charge of Kerala
भाजपकडून निवडणूक प्रभारी नियुक्त; तावडेंकडे बिहार तर जावेडकरांकडे केरळची जबाबदारी

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने शनिवारी २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली.