लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने स्थानिक पातळीवर केलेल्या व्यवस्थापनाबाबत विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये भाष्य केलं आहे. कशाप्रकारे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर लग्नाचे मुहुर्तही बदलण्यात आले याबाबतचा किस्साही विनोद तावडेंनी सांगितला.