scorecardresearch
PRESENTED BY

विराट कोहली News

VIRAT KOHLI

विराट कोहली (Virat Kohli) हा भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. त्याचबरोबर संघाचा स्टार फलंदाज आहे. त्याने १८ ऑगस्ट २००८ मध्ये वनडेत पदार्पण केले होते. तसेच टी-२० (T20) आणि कसोटी (Test) संघात जून २०११ साली पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळाकावणारा, तो सचिन तेंडुलकरनंतर जगातील दुसरा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण ७१ शतकांची नोंद आहे. विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) लग्न केले. तसेच या दोघांना वमिका (Vamika)नावाची एक मुलगी आहे.


Read More
Auqib nabi
नमन धीर, आकिब नबीला संधी; रोहित शर्मा आणि विराट कोहलीही खेळणार, वेस्ट इंडिज मालिकेसाठी संघ जाहीर

वेस्ट इंडिज मालिकेवेळीच आशियाई क्रीडा स्पर्धा होत असल्यामुळे एकाचवेळी दोन भारतीय संघ खेळणार आहेत.

Smriti Mandhana Creates History becomes india top t20 run scrore surpasses Rohit Sharma INDW vs SAW
Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाने मोडला रोहित शर्माचा ‘हा’ सर्वात मोठा रेकॉर्ड! आता विराटलाही मागे टाकण्याची सुवर्णसंधी

Smriti Mandhana Record: भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Indian Cricketers Expensive Houses news | Sachin Virat Rohit Property Value update | भारतीय क्रिकेटपटू आलिशान घरे | सचिन विराट रोहित मालमत्ता किंमत
सचिन तेंडुलकर ते विराट कोहली! ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची आलिशान घरे अन् त्यांची थक्क करणारी किंमत

Indian Cricketers Expensive Houses : सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग आणि एमएस धोनी या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी…

Eknath Shinde Virat Kohli Meeting in London | Eknath Shinde London Award Function Photos
‘मी लंडनमध्ये असल्याचं कळल्यानंतर विराट कोहलीने माझी भेट घेतली’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Eknath Shinde Virat Kohli Meeting: लंडन दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीची भेट घेतली.

Virat Kohli and Anushka Sharma cameo expected in Neem Karoli Baba movie Hanuman Ansh sequel.
‘हनुमान अंश’च्या सिक्वेलमध्ये विराट कोहली अन् अनुष्का शर्मा झळकणार? निर्माते खुलासा करत म्हणाले…

Hanuman Ansh Sequel Virat Kohli Anushka Sharma Cameo: केवळ २ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर…

team india
Team India: २८ वर्षांनंतर पुन्हा इतिहास घडणार! एकाच दिवशी भारताचे दोन संघ मैदानात उतरणार; तारीख नोट करून ठेवा

Team India: भारतीय संघ एकाच दिवशी २ सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हे सामने केव्हा आणि कुठे होणार? जाणून घ्या.

Shubman Gill becomes uncle of virat kohli son akaay kohli
“मी सांभाळून घेईन”, विराट कोहलीचा मुलगा अकायचा ‘काका’ बनला शुबमन गिल; इन्स्टा VIDEOवरील कमेंट व्हायरल

Shubman Gill Viral Instagram Comment: शुबमन गिलने विराट कोहलीला टॅग करत एका रीलवर कमेंट केली आहे. हा व्हिडीओ आणि गिलची…

hanuman-ansh-director-wants-viral kohli anushka sharma to watch movie
वीरेंद्र सहवागने ‘हा’ चित्रपट पाहिल्यावर भारावला दिग्दर्शक; म्हणाला, “विराट कोहली-अनुष्का शर्मानेही पाहावा”

Virender Sehwag on Hanuman Ansh : बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या ‘हनुमान अंश’ या भक्तिमय चित्रपटाबद्दल विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली…

Virat Kohli Anushka Sharma London Shift Reason
“सेलिब्रिटी म्हणून…”, विराट-अनुष्काचा स्वभाव कसा आहे? दोघंही लंडनला स्थायिक झाले, कारण…; डॉ. नेनेंनी केला खुलासा

Virat Kohli Anushka Sharma London Shift Reason: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला?…

lionel messi net worth
Lionel Messi Net Worth: विराट आणि रोहितची मिळूनही जितकी संपत्ती नाही, तेवढे मेस्सी एका वर्षात कमावतो! आकडा पाहून चक्कर येईल

Lionel Messi net worth: दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.…

shubman gill
IND vs SL: धोनीलाही जमलं नाही, ते शुबमन गिलने करुन दाखवलं! विराट – अझरुद्दीननंतर अशी कामगिरी करणारा ठरला तिसराच भारतीय कर्णधार

Shubman Gill Test Series Win: श्रीलंकेविरुद्धची २ कसोटी सामन्यांची मालिका भारताने १-० ने जिंकली आहे. दुसरा सामना अनिर्णित राहिला असला…

Virat Kohli Anushka Sharma London Shift Reason
“अनुष्काला दोन्ही मुलांना…”, विराट कोहली लंडनला शिफ्ट का झाला? माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी सांगितलं खरं कारण…

Virat Kohli and Anushka Sharma London shift: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने भारत सोडून लंडनमध्ये राहण्याचा निर्णय का घेतला? याबाबत…

ताज्या बातम्या