अमरावती विभागातील आठ प्रकल्पांतून विसर्ग; तीन मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येवा वाढत आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 17:51 IST
जळगाव नगरीतील सखल भागाला तळ्याचे स्वरूप; शंभर घरांत शिरले पुराचे पाणी जळगाव तालुक्यातील अनेक गावांत मुसळधार पाऊस व पुराने थैमान घातले असतानाच आता तालुका मुख्यालयात देखील पुराचे पाणी घुसले आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 15:25 IST
ठाणे शहरात रविवारपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा नागरिकांनी पाणी काटकसरीने तसेच गाळून व उकळून वापरावे असे आवाहनही ठाणे महापालिकेने केले आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 15:19 IST
नाल्यात भराव झाल्याने पाणी जाण्याचा मार्ग बंद; आगरी सेनेचे पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन विकासकावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी आगरी सेनेने पालिका मुख्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 14:03 IST
पाणी जपून वापरा! भर पावसात अकोलेकरांनो जल संकट; वाचा कारण काय ते? अमृत योजनेच्या तांत्रिक कामामुळे शहरातील पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहील. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 12:45 IST
बुलढाणा: ‘जोगेश्वरी’ला पूर; येनगावमध्ये पाणी शिरण्याची चिन्हे जळगाव जामोद तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने जोगेश्वरी नदीला पूर आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 11:15 IST
राज्यमार्गाशेजारच्या रहिवाशांना काळ्या पाण्याची शिक्षा; अंबरनाथच्या चिखलोलीच्या रस्त्यावर कचराभूमीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी सांडपाण्यातून येणाऱ्या उग्र वासामुळे या मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे सागते आहे. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 19:35 IST
मुंबईकरांच्या धरणांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षाच्या तुलनेत निम्मा साठा मुंबईत आणि महानगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असला तरी तुलनेत धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 14:07 IST
यवतमाळ: भर पावसात अर्धनग्न आंदोलन; मारेगावात घरात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलनकर्त्यानी दिला. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 13:39 IST
Health Special: प्या फुलांचं पाणी, राहा निरोगी Health Special: फुलांचे रंग आणि त्यात असणाऱ्या विविध पोषकतत्वांबद्दल सध्या खूप संशोधन सुरु आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2023 10:53 IST
पंचवटीतील समस्यांप्रश्नी ढोल बजाओ आंदोलन ॲड. सुरेश आव्हाड, हाजी मोईयोद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 10:29 IST
पिंपरी: पवना धरण ५१ टक्के भरले; पण पाणीपुरवठ्याच्या ‘या’ निर्णयात बदल नाही मागील पाच दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण ५१ टक्के म्हणजे निम्मे भरले आहे. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 08:53 IST
“जेव्हा घरची जबाबदारी खांद्यावर येते ना…” ट्रकच्या मागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुणे-सोलापूर महामार्गावरील VIDEO प्रचंड व्हायरल
VIDEO : शाहरुखने गळा पकडताच भडकला लेक अबराम; डोळे वटारले आणि मग…? किंग खानची प्रतिक्रिया होतेय व्हायरल
नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”