इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन – आईकॉनची ५८ वी वार्षकि बठक ३ ते ८ दरम्यान आग्रा येथे आयोजित केली जाणार आहे. विश्वभरातील ऑर्थोपेडिक चिकित्सकांना ऑर्थोपेडिक क्षेत्रातील नवीनतम विकास व महत्वपूर्ण शोधांची भागीदारी आणि चर्चा करण्यासाठी एक संवादात्मक व्यासपीठ पुरवून संपन्न, शिक्षित आणि सशक्त बनविणे हे या बठकीचे उद्दिष्ट आहे. या बठकीस विश्वभरातून सहा हजार  प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन बठकीचे ऑर्गनायिझग सेक्रेटरी डॉ. संजय चतुर्वेदी, म्हणाले, वैद्यकीय चिकित्सकांना ऑर्थोपेडिक क्षेत्रातील नवीनतम परिचलन आणि विकास यांच्याशी ताळमेळ बसविण्यास मदत करणे हा बठकीचा उद्देश आहे.