News Flash

बँक ऑफ बडोदाला राजभाषा पुरस्कार

रिझव्‍‌र्ह बँकेने घेतलेल्या राजभाषा शील्ड स्पर्धा २०१४-१५ सालचे बँक ऑफ बडोदाने चार पुरस्कार

रिझव्‍‌र्ह बँकेने घेतलेल्या राजभाषा शील्ड स्पर्धा २०१४-१५ सालचे बँक ऑफ बडोदाने चार पुरस्कार मिळविले. बँकेला ‘अ’ व ‘ब’ क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाचा, तर ‘क’ क्षेत्रात प्रोत्साहनपर पुरस्कार, तर ‘बॉबमैत्री’ या गृहपत्रिकेने तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 7:38 am

Web Title: bank of baroda bags 4 prizes in all india rbi rajbhasha shield comp
Next Stories
1 सप्ताहारंभीही तेजी कायम
2 काळा पैसा सांगा आणि शांत झोपा!
3 नवउद्यमींसाठी सात वर्षे करसूट देणार
Just Now!
X