News Flash

गुडविन ज्वेलर्सचे मुंबईत पाच दालनांचे लक्ष्य

डोंबिवली, मीरा रोड, अंबरनाथ आणि पुणे असे अल्पावधीत चार शोरूम्स जाळे पसरविणाऱ्या गुडविन ज्वेलर्स या आधुनिक सराफ

| January 11, 2014 12:27 pm

डोंबिवली, मीरा रोड, अंबरनाथ आणि पुणे असे अल्पावधीत चार शोरूम्स जाळे पसरविणाऱ्या गुडविन ज्वेलर्स या आधुनिक सराफ पेढीने २०१४ सालात मुंबईत पाच नवीन शोरूम्स सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. व्यवसाय विस्ताराच्या या नियोजनाला अनुसरून गुडविन ज्वेलर्सने आफताब शिवदासानी आणि मिनिषा लांबा या बॉलिवूड तारे-तारकांना आपले सदिच्छादूत म्हणून करारबद्धही केले आहे. गुडविनचे संचालक सुनीलकुमार आणि सुधीशकुमार यांच्या मते सराफ व्यवसाय करतानाच ग्राहकांना अस्सलता आणि फसवणुकीपासून बचाव होईल यासाठी जागरूक व शिक्षित करणेही तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे शोरूम्सव्यतिरिक्त मुंबई व लगतच्या परिसरात १४ ग्राहकसेवा केंद्रेही त्यांनी सुरू केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 12:27 pm

Web Title: goodwin jewellers set to open new five shops in mumbai
Next Stories
1 घसरणीचा दशकातील उच्चांक
2 सोने तारण कंपन्यांना रिझव्‍‌र्ह बँकेचा उपहार
3 आयओसी हिस्सा विक्रीचा निर्णय अखेर बारगळला
Just Now!
X