उच्चभ्रू वर्गासाठी असलेल्या महागडय़ा गाडय़ांसाठी ‘नेक्सा’ हे विक्रीचे स्वतंत्र दालन मारुती सुझुकीने सुरू केले आहे. गुरुवारी नवी दिल्लीत या नाममुद्रेचे अनावरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची अयाकावा यांनी केले. या व्यासपीठावर कंपनीच्या येत्या महिन्यात येऊ घातलेल्या एस क्रॉसह अन्य प्रीमियम प्रवासी वाहनेही उपलब्ध होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nexa for elite cars
First published on: 24-07-2015 at 02:04 IST