श्रीकांत कुवळेकर
एकदा, दोनदा नव्हे तर मागील १७ वर्षांत आपल्याकडे पाच-सहा वेळा कृषी वायद्यांवर बंदी घातली गेली आहे. बरे एकदाही वायद्यांबाबतच्या चौकशीत नकारात्मक गोष्ट आढळली नसतानादेखील हा बंदी चालू ठेवल्यामुळे सरकारने स्वत: बरोबरच कमोडिटी मूल्य साखळीतील प्रत्येकाला असुरक्षित वातावरणात लोटले आहे.
शिवसेनेसारख्या जहाल पक्षात झालेले आजवरचे सर्वात मोठे बंड आणि त्यामुळे निर्माण झालेली सध्याची महाराष्ट्रातील स्फोटक राजकीय स्थिती हा एकच विषय माध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. अशा वेळी सत्तेच्या सारिपाटावर राज्यातील आणि देशातील सर्वात मुरब्बी राजकारणी शरद पवार
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.