मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओम ऱ्हीं क्लींम श्री या बीज मंत्राचा ११ वेळा जप करुन दिवसाची सुरुवात करावी. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होर्इल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग –पांढरा

वृषभ

गुरुंचे आणि गणपतीचे स्मरण ठेवावे, कार्यात ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकॄतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – फिक्कट पिवळा

मिथुन

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि देवी कवचाचे पाठ करावेत. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होर्इल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –नारंगी

कर्क

गणपती अथर्व शीर्ष म्हणून दिवसाची सुरुवात करावी. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –निळा

सिंह

कुलदैवतेचे पुजन व स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग -जांभळा

कन्या

गणपती मंदिरामध्ये लाल फुले अर्पण करावी. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवार्इकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –जांभळा

तुळ

गं गणपतेय नम: या मंत्राचा जप करावा. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करावेत. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –गुलाबी

धनु

मारुती मंदिरांमध्ये अन्नदान करावे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होर्इल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद होर्इल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –हिरवा

मकर

गणपती मंदिरामध्ये अन्नदान करावे. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगार्इ नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग –पोपटी

कुंभ

मारुतीचे दर्शन घ्यावे आणि अन्नदान करावे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होर्इल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग- जांभळा

मीन

अजाय नम: या मंत्राचा जप करावा. अधिकार संपन्नता येर्इल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरु बदलाचा लाभ होर्इल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – जांभळा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 16 october
First published on: 16-10-2018 at 01:16 IST