मेष
घरातून निघताना ओम नम: शिवाय या मंत्राचे जप करून निघावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यवसायामत प्रगतीकारक ग्रहमान. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाशी निगडीत व्यवसायामध्ये यश येईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – लाल
वृषभ
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विनाकारणाच्या चिंता सतावतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:ला जपावे.
आजचा रंग – आकाशी
मिथुन
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. धाडसी योजना राबवू शकाल. महत्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस.
आजचा रंग – तपकिरी
कर्क
ओम श्रीं लक्ष्मीयै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंब सहवास लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणे मंजूर करू शकाल. पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ठांबरोबर आनंदी वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – पांढरा
सिंह
महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यावसायिकांना स्पर्धा जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावे लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. शेअर्स आणि कमोडिटी मार्केट यांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
आजचा रंग – सोनेरी
कन्या
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक येणी वसूल करू शकाल. आर्थिक चणचण कमी होईल. मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीचे ग्रहमान. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग – पांढरा
तुळ
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. सर्व प्रकारच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी अनुकूल ग्रहमान. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना उत्तम ग्रहमान.
आजचा रंग – सोनेरी
वृश्चिक
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. दगदगीच्या प्रवासाचे योग. भावंडांबरोबर वेळ आनंदात जाईल. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – निळा
धनु
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. विनाकारण कर्ज घेऊ नये. जामीन राहू नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आप्तेष्ठांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीचे योग.
आजचा रंग – पांढरा
मकर
महादेवाच्या मंदिरात तांदूळ अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान. सामाजिक प्रतिष्ठेचे योग. मोठ्या योजना राबवू शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – लाल
कुंभ
गुरूजनांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन महत्वाची कामे सुरू करावीत. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. मोठे आर्थिक उलाढाल करू शकाल. वाहने जपून चालवावीत. दगदगीच्या प्रवासाचे योग. नोकरी व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग- आकाशी
मीन
मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. मोठे आर्थिक उलाढाल करू नये. प्रवास जपून करावेत. आजारांकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पचनाचे विकार संभवतात.
आजचा रंग – राखाडी
डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu