2026 Festival Calender: नवीन वर्ष सुरू होण्यास आता काहीच दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षाची दिनदर्शिका सुरू होण्यापूर्वीच लोकांना प्रमुख सणांच्या तारखा आणि मुहूर्त जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. दिनदर्शिका उपवास आणि सणांवर आधारित सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी सोयीस्कर ठरते. तर मग जाणून घेऊया २०२६ मध्ये प्रमुख सणवार आणि व्रतवैकल्यांची तारीख…
जानेवारी २०२६
१४ जानेवारी, बुधवारी – भोगी
१५ जानेवारी, गुरूवार – मकर संक्रांत
२३ जानेवारी, शुक्रवार – वसंत पंचमी
फेब्रुवारी २०२६
१५ फेब्रुवारी, रविवार – महाशिवरात्री
मार्च २०२६
२ मार्च, सोमवार – होलिका दहन
३ मार्च, मंगळवार – धूलिवंदन
१९ मार्च, गुरूवार – गुढीपाडवा
२० मार्च, शुक्रवार – चैत्र नवरात्र प्रारंभ
२६ मार्च, गुरूवार – श्रीराम नवमी
एप्रिल २०२६
३ एप्रिल, शुक्रवार – गुड फ्रायडे
१९ एप्रिल, रविवार – अक्षय्य तृतीया
मे २०२६
१ मे, शुक्रवार – बुद्ध पौर्णिमा
जून २०२६
२९ जून, सोमवार – वटपौर्णिमा
जुलै २०२६
२५ जुलै, शनिवार – देवशयनी आषाढी एकादशी
२९ जुलै, बुधवार – गुरूपौर्णिमा
ऑगस्ट २०२६
१४ ऑगस्ट, शुक्रवार – पतेती
१७ ऑगस्ट, सोमवार – नागपंचमी
२७ ऑगस्ट, गुरूवार – नारळी पौर्णिमा
२८ ऑगस्ट, शुक्रवार – रक्षाबंधन
सप्टेंबर २०२६
४ सप्टेंबर, शुक्रवार – श्री कृष्ण जन्माष्टमी
५ सप्टेंबर, शनिवार – गोपाळकाला
१० सप्टेंबर, गुरूवार – पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा
१४ सप्टेंबर, सोमवार – हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी
१५ सप्टेंबर, मंगळवार – ऋषिपंचमी
२५ सप्टेंबर, शुक्रवार – अनंत चतुर्दशी
२७ सप्टेंबर, रविवार – पितृपक्ष आरंभ
ऑक्टोबर २०२६
१० ऑक्टोबर, शनिवार – सर्वपित्री अमावस्या
११ ऑक्टोबर, रविवार – घटस्थापना (शारदीय नवरात्रौत्सव)
२० ऑक्टोबर, मंगळवार – दसरा
२५ ऑक्टोबर, रविवार – कोजागिरी पौर्णिमा
नोव्हेंबर २०२६
६ नोव्हेंबर, शुक्रवार – धनत्रयोदशी
८ नोव्हेंबर, रविवार – लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी
१० नोव्हेंबर, मंगळवार – बालिप्रतिपदा, दीपावली पाडवा
११ नोव्हेंबर, बुधवार – भाऊबीज
डिसेंबर २०२६
९ डिसेंबर, बुधवार – मार्गशीर्ष मासारंभ
