News Flash

औरंगाबाद, जालन्याला अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकरी चिंतातूर

सरकारकडून कर्जमाफीचा दिलासा मिळत असतानाच अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतातूर झाला आहे.

संग्रहित छायाचित्र

सरकारकडून कर्जमाफीचा दिलासा मिळत असतानाच अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतातूर झाला आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला शनिवारी रात्री अवकाळी पावसाने तडाखा दिला.

औरंगाबादच्या वाळूंज, सिल्लोडसह आसपासच्या भागात पावासाच्या जोरदार सरी कोसळल्या तर, जालन्यामध्ये अंबडला अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

जालन्यातील घनसावंगी, अंबड, भोकरदन या परिसरात शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. औरंगाबाद शहरातही पावसाच्या सरी कोसळल्या. आंबा आणि द्राक्ष बागेतील मोहरावर या पावसाचा परिणाम होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 8:53 am

Web Title: unseasonal rain hit aurangabad jalna dmp 82
Next Stories
1 वडिलांचा खून करून मृतदेह घरातच पुरला
2 दुचाकीच्या धडकेत महिला ठार
3 हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजप-मनसे सरसावली
Just Now!
X