News Flash

लोकसत्ता टीम

काँग्रेसने राजीव गांधीचे वादग्रस्त विधान केले ट्विट

‘जेव्हा एखादे मोठे वृक्ष उन्मळून पडते, तेव्हा धरणीकंप होतो.’ #भारतरत्नराजीवगांधी’ असे ट्विट पश्चिम बंगाल सरकारने केले होते.

‘जे भारताला आपला देश मानतात त्यांनी गायीला मातेसमान वागणूक द्यावी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० टक्के गो रक्षक हे समाजकंटक असल्याची टीका केली होती.

दाभोलकरांच्या स्मृतिदिनी अंनिस, ‘सनातन’चे परस्परविरोधात मोर्चे

सनातन संस्थेने या वेळी ‘आम्ही सारे सनातन’च्या घोषणाही दिल्या.

व्ही. के. सिंह यांच्यापासून जिवाला धोका; प्रदीप चौहानची पोलिसांत तक्रार

लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनीही न्यायालयात सिंह यांच्यावर आरोप केले होते.

आर्थिक अडचणीमुळे इ कॉमर्स साइट आस्क मी बंद होणार

कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

पाकव्याप्त काश्मीरचा लवकरच भारतात समावेष: योगी आदित्यनाथ

काश्मीर समस्येला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका खासदार योगी आदित्यनाथ यांनी केली.

कुख्यात गुंड अरूण गवळीचा पुन्हा एकदा पॅरोलसाठी अर्ज

मे २०१५ मध्ये गवळी मुलगा महेश याच्या लग्नाकरता १५ दिवसांच्या पॅरोलवर तुरूंगाबाहेर आला होता.

प्रणव मुखर्जी यांना लागले राष्ट्रपती भवन सोडण्याचे वेध

बंगल्याचा शोध सुरू केला असून राष्ट्रपती भवनातील सामानाची आवराआवरही सुरू केली आहे.

Rio 2016 :सुवर्ण पदकासाठी सिंधू समोर असतील ही पाच आव्हाने

यापूर्वी दोघींमध्ये सात लढती झाल्या असून त्यातील चार सामने मारिनने जिंकले आहेत.

श्रीनगरमध्ये संतप्त नागरिकांनी मणिशंकर अय्यर यांना हाकलून लावले

‘आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य हवे, इंडिया गो बॅक’ अशा घोषणा नागरिकांनी शिष्टमंडळासमोर दिल्या.

सिद्धू यांनी पक्ष प्रवेशासाठी कुठलीही अट ठेवलेली नाही: केजरीवाल

सिद्धू हा महान क्रिकेटपटू असून त्याचा मान राखला पाहिजे असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले.

इस्लामाबाद येथे होणाऱ्या ‘सार्क’ बैठकीस जेटलींच्या उपस्थितीबाबत निर्णय नाही

गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे जेटली हे सार्क परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले होते.

पाणीकपातीची अधिकृत घोषणा आज

पाणीकपातीचा शुक्रवारी एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

गळ घशात अडकलेल्या दुर्मिळ कासवावर शस्त्रक्रिया

जखमी झालेल्या एका दुर्मिळ कासवावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने ते बचावले आहे.

कॉसमॉस बँकेच्या तक्रारीवरून ‘रोझरी एज्युकेशन ग्रुप’वर गुन्हा

फसवणूकबाबत ‘रोझरी एज्युकेशन ग्रुप’ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा दिवसाढवळ्या खून

नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्यावर चाकूने हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Just Now!
X