
स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या शहरातील रस्ते खोदाई, रस्त्यांचे काँक्रिटीकरण हे विषय सध्या चर्चेचे ठरले आहेत.
स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या शहरातील रस्ते खोदाई, रस्त्यांचे काँक्रिटीकरण हे विषय सध्या चर्चेचे ठरले आहेत.
एक टँकर १० हजार लिटर क्षमतेचा असणे आणि टँकरचे क्रमांक महापालिकेला देणे बंधनकारक आहे.
गेल्या वर्षी जलसंपदा विभागाने महापालिकेकडे कोटय़वधी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगितले होते.
शहर चहूबाजूने विस्तारत आहे तशी कचऱ्याची समस्याही वाढत आहे.
महापालिकेच्या विविध विषय समित्यांमध्ये जाण्याचा नगरसेवकांचा अट्टहास महापालिकेत सुरू झाला आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे काम सध्या सुरु आहे.
अंदाजपत्रकात लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा वास्तववादी अंदाजपत्रक मांडण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांपुढे आहे.
शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे काही निर्णय महापालिका आणि राज्य शासनाकडून घेण्यात आले आहेत.
कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर महापालिकेने शिवसृष्टी प्रकल्पाचे आरक्षण प्रस्तावित केले होते.
शासनाचा दोन हजार चौरस फुटांपर्यंतचा परवानगी अधिकार पालिकेकडून २० हजारांवर
महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे या धोरणासाठी विशेष आग्रही आहेत
जगभरातील अनेक देशांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता जाणवत आहे.