scorecardresearch

भगवान मंडलिक

leopard habitat in thane district
विश्लेषण: ठाणे जिल्ह्यात बिबट्याच्या अधिवासाची कारणे काय?

महाराष्ट्रातील विविध जंगले, अभयारण्यांमध्ये एकूण १ हजार ६९० बिबटे असावेत असे या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच प्राणीमित्रांचा दावा

attempt to save 65 illegal buildings by showing accommodation in dombivali comissioner dr bhausaheb dangde
डोंबिवली: निवास दाखवून ६५ बेकायदा इमारती वाचविण्याचा प्रयत्न; बांधकामधारकांची अनोखी शक्कल

डोंबिवली पश्चिमेत उमेशनगर मध्ये एक १२ माळ्याची बेकायदा इमारत पालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यात बांधली आहे.

emancipation of two and half thousand farmers who were under the burden of bhuvikas bank loans
ठाणे: भूविकास बँकेच्या कर्ज बोजाखाली दबललेल्या अडीच हजार शेतकऱ्यांची मुक्तता

जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक म्हणजे भूविकास बँक हा राज्यातील ग्रामीण लहान, मोठ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा होता.

दिवा, पनवेल येथून वसईला जाण्यासाठी चार तास पॅसेंजर नसल्याने प्रवाशांचे हाल

सकाळी ५.५० वाजता डोंबिवली-बोईसर पॅसेंजर गेल्यानंतर सकाळी ६ ते सकाळी १० वेळेत अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून वसई रोड भागात जाण्यासाठी…

doctor
पोलिसांच्या उपद्रवाने कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टर हैराण ; भौगोलिक हद्दी शोधण्याचे डॉक्टरांना काम

पोलीस ठाण्यातील दुरुत्तरे आणि येऱझऱ्यांमुळे कल्याण डोंबिवलीतील डॉक्टर पोलिसांच्या कृती विषयी नाराजी व्यक्त करत आहेत.

diwali pahat dombivli phadke road history
विश्लेषण: डोंबिवलीच्या फडके रोडवरील उत्सव आणि तरुणाईचे घट्ट नाते कधीपासून?

या रस्त्याच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला तो कल्याण मधील एक पुढारलेले व्यक्तिमत्त्व बापूसाहेब उर्फ सखाराम गणेश फडके यांनी.

raj thackeray deepotsav event bring mns mla raju patil mp shrikant shinde together
राज ठाकरेंच्या दीपोत्सवामुळे ठाण्याचे शिंदे- काटईच्या राजू पाटलांची मनसे दिलजमाई?

मनसेच्या डोंबिवलीत कार्यालयात जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली मऊ पायवाट तयार करण्यास सुरुवात केली आहे.

demonstration of political influence in diwali pahat event in thane district
ठाणे जिल्ह्यात दिवाळीलाही दहीहंडीसारखी राजकीय शक्ती प्रदर्शनाची स्पर्धा; ‘दिवाळी पहाट’चे रूपांतर राजकीय आखाड्यात

आपला कार्यक्रम कसा जोरदार होईल आणि त्याला कशी गर्दी होईल, यावरच दोन्ही गटाने लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले.

Abhishek Salekar from Kalyan first in State Assistant Motor Vehicle Examination
कल्याणमधील गुरुजींचा मुलगा अभिषेक साळेकर सहाय्यक मोटार वाहन परीक्षेत राज्यात प्रथम

आजोबांबरोबरच्या चर्चा, प्रशासकीय अनुभवातून अभिषकेने आजोबांसारखे तांत्रिक क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करून लोकसेवेत उतरायचे असा निर्णय केला होता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या