
कोल्हापूर जिल्हय़ातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.
कोल्हापूर जिल्हय़ातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.
देशभरात मोदी लाट सुरू झाल्यावर शेट्टी हे भाजपशी हातमिळवणी करते झाले.
जोडीलाच सत्ता मिळवण्याचे दावेही रंग धारण करू लागले आहेत.
ऑगस्ट २०१६ मध्ये इचलकरंजीत महामंडळच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर बिम वाटप कार्यक्रम पार पडला.
महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जागावाटपाचा मुद्दा हा भलताच वादग्रस्त ठरला.
शेतजमीन थोडकी. करायचे काय या शेतीत? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावतो.
उद्योगांचे रसायनयुक्त पाणी, मलायुक्त सांडपाण्यामुळे गटाराचे स्वरुप
शेतकरी छोटय़ा प्रमाणात किंवा मोठय़ा उद्योजकांच्या जोडीने हा कृषी व्यवसाय करत आहेत.
अलीकडे शेट्टी यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टीका सुरू केली आहे.
गेल्या वर्षभरापासून वस्त्रोद्योगात कमालीची मंदी आहे.