scorecardresearch

diwakar

शहीद जवानाच्या पत्नीला शासनाने हिरावून घेतलेली जमीन परत मिळाली

पुणे जिल्ह्यातील शहिदाच्या वीर पत्नीने गेले २७ वर्षे न्यायालयीन लढा देत शासनाने हिरावून घेतलेली १६ एकर जमीन पुन्हा मिळविली आहे.

विदेशातील युवकांना मराठी भाषेशी जोडणार

परदेशातील मराठी बांधवांची पुन्हा मराठीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याच्या भाषा संचालक डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी दिली.

पारपत्र काढण्यासाठी नागरिकांची पसंती ‘तत्काळ’कडून ‘नॉर्मल’कडे!

पारपत्रासाठी भेटीची वेळ मिळवण्याचा कालावधी ‘नॉर्मल’ प्रक्रियेतून अर्ज केल्यानंतर औंधला केवळ ४ दिवसांत तर मुंढव्यात १२ दिवसांपयर्ंत कमी करण्यात अाला…

देशातील काळ्या पैशांचे प्रमाण कमी करण्यासाठी चलनातील मोठय़ा नोटांचे प्रमाण कमी करावे – ‘अर्थक्रांती’ चळवळीची मागणी

देशातील काळ्या पैशांचे प्रमाण कमी करण्यासाठी चलनातील मोठय़ा नोटांचे प्रमाण कमी करावे, अशी मागणी ‘अर्थक्रांती’ चळवळीने ‘रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया’कडे…

पुणे- लोणावळा लोहमार्ग तिहेरीकरण प्रकल्पाला वेग

पुणे- मुंबई दरम्यान गाडय़ांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असलेल्या पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तिहेरीकरणाच्या प्रकल्पाला आता वेग आला आहे.

पिंपरीत ‘स्मार्ट सिटी’च्या व्यापामुळे ‘सीएसआर’ उपक्रमाला सक्तीची विश्रांती

‘स्मार्ट सिटी’च्या व्यापामुळे आयुक्तांना वेळ नाही आणि नागरिक तसेच सामाजिक संस्थांकडून सीएसअारला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ताे थांबवण्यात अाला अाहे.

नाटय़ परिषद संगीत रंगभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशिक्षण शिबिर

संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन करून नव्या पिढीचे कलाकार लाभावेत, या उद्देशाने पुण्यामध्ये नाटय़संगीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

आर्थिक मदत आली, पण माळीण पुनर्वसन रखडलेलेच!

माळीणचे पुनर्वसन एक वर्षांच्या आत पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह सर्वानी दिले होते. ते मात्र जागा लवकर निश्चित न झाल्यामुळे…

खंडणीसाठी शिक्षकानेच केले पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अपहरण

कल्याणीनगर येथे घरी येऊन शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने दहा लाखांच्या खंडणीसाठी पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

आज रंगणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’ची ‘रॉक कॉन्सर्ट’

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी आज महाविद्यालयीन तरुणांना मिळणार आहे.

पिंपरी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक संख्येत घसरण सुरूच

महापालिका शाळांची, त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचीही संख्या वर्षांगणिक कमी होत चालली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या