scorecardresearch

diwakar

‘सर्व कार्येषु’च्या देणगीतून विज्ञान आश्रमात स्वयंपाकघर व कार्यालयाचे नूतनीकरण

दै. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ या सदरांतर्गत पाबळ येथील विज्ञान आश्रमास प्राप्त देणगीतून आश्रमामधील स्वयंपाकघर आणि कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले अाहे.

कचरा प्रकल्पांमधील अनियमितता उघड

महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरू केलेले बहुतेक सर्व प्रकल्प फसले असून या प्रकल्पांवर आतापर्यंत तब्बल ७१ कोटी रुपये खर्च करण्यात…

‘झोपडपट्टीमुक्त शहर’ बनवण्याचा पिंपरी महापालिकेचा संकल्प हवेतच

शहरात झोपडय़ांची, पर्यायाने झोपडपट्टय़ांची संख्या वाढतच असल्याने ‘झोपडपट्टीमुक्त शहर’ हा संकल्प हवेतच विरल्याचे चित्र पुढे आले आहे.

‘हिपेटायटिस- सी’ या आजाराविषयी जनजागृती नगण्य – डॉ. नितीन पै

‘हिपेटायटिस- सी’मुळे यकृताच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकत असून या आजाराविषयी समाजात जनजागृती नगण्य आहे,’ असे मत डॉ. नितीन पै…

पुणे-मुंबई मार्गावर अडकणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक सोयी-सुविधांविना प्रचंड कुचंबणा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या प्रवासावर सध्या कित्येक तास खोळंबून राहावे लागत असल्याने प्रवाशांना अनेक गैरसोईंना सामोरे जावे लागत आहे.

पवना बंदनळ योजनेसाठी पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा – अजित पवार

बहुचर्चित पवना बंदनळ प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केली.

विश्व साहित्य संमेलनासाठी सावरकरप्रेमींची नोंदणी

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अंदमानला विश्व साहित्य संमेलनाचे औचित्य साधून जाण्यासाठी सावरकरप्रेमींची रीघ लागली आहे.

विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळख करून महिलेची ४२ लाखांची फसवणूक

विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्तीने एका महिलेची ऑनलाईन व्यवहारातून ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मध्यावधी निवडणुकांचे ‘पिल्लू’ आम्ही सोडलेले नाही -अजित पवार

पवार म्हणाले, शिवसेना आणि भाजपमध्ये ‘सामना’ व ‘तरूण भारत’च्या माध्यमातून जे चालले आहे, ती त्या दोन पक्षातील अंतर्गत बाब आहे.

‘आता प्रयत्न शल्यचिकित्सा सेवांसाठी’ – डॉ. रवींद्र कोल्हे

मेळघाट भागात शस्त्रक्रियागृहातील उपकरणे आणि शल्यचिकित्सेची कौशल्ये या गोष्टी पुढे नेण्यासाठी आता मित्रांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत,’ असे प्रतिपादन डॉ.…

राज्यातील शाळांमध्ये ‘बायोमेट्रिक’ हजेरी होणार

राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी ‘बायोमेट्रिक’ प्रणाली बसवण्याच्यादृष्टीने शासनाने हालचाल सुरू केली आहे.

ताज्या बातम्या