26 September 2020

News Flash

डॉ. मानसी पाटील

अल्मंड व्हॅनिला ब्लिस बॉल्स

किसलेला नारळ असलेल्या छोटय़ा प्लेटवर तयार बॉल्स रोल करा.

पूर्णब्रह्म : टोमॅटो साल्सा

३ कापलेले टोमॅटो, अर्धा कप मध्यम कापलेला कांदा, २ चमचे मिरची फ्लेक्स, अर्धा कप  ताजी कापलेली कोथिंबीर

पूर्णब्रह्म : इंडियन स्वीट व्हेगन ब्रेड

एका भांडय़ात मैदा, मीठ आणि पाणी एकत्र मळून घ्या, पिठाचे लहान-लहान गोळे तयार करून घ्या.

व्हेगन रेड लेन्टिल सूप

मध्यम गॅसवर मोठय़ा भांडय़ात तेल तापवून त्यात कांदा, आले, लसूण आणि मेथी शिजवा.

पूर्णब्रह्म : पालक पनीर

सर्वप्रथम १ कप पाण्यात पालक २ मिनिटे शिजवून घ्या, पालक थंड झाल्यानंतर ब्लेंडरमध्ये पेस्ट तयार करा.

पूर्णब्रह्म : व्हेगन व्होल व्हीट बिस्कीट

प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये बिस्किटे तांबूस रंग होइपर्यंत बेक करा- म्हणजेच ८ ते १० मिनिटे.

Just Now!
X