scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
foods you should soak in water overnight before eating for health benefits
खाण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवा ‘हे’ पाच पदार्थ, आरोग्यासाठी मिळतील अनेक फायदे

तुमच्या आहारात असे काही पदार्थ असतात ज्यांचे पौष्टिक मुल्य वाढविण्यासाठी आणि त्यांच्यातील उष्णता कमी करण्यासाठी त्यांना भिजवून खाण्याची शिफारस केली…

ramdas athawale
पुण्यात रामदास आठवले यांनी काढली कार्यकर्त्यांची अक्कल; म्हणाले, “यांना चांगलं ट्रेनिंग द्या…”

हास्यकल्लोळ करणारे नेते रामदास आठवले हे भर सभेत चिडल्याच पहायला मिळालं.

Womans funny viral video
देशी इंग्रजी आणि अंटी का इंडीया; महिलेने अनोख्या पद्धतीने वाचला दुकानावरील बोर्ड, व्हायरल Video पाहून पोट धरुन हसाल

महिलेने दुकानाच्या बोर्डवरील नाव वाचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

How to use an inhaler
दम्याच्या रुग्णांनी इन्हेरलचा योग्य प्रकारे वापर कसा करावा? जाणून घ्या पद्धत…

दम्याच्या रुग्णांना इन्हेलरमुळे खूप आराम मिळतो. इन्हेलर हे सहज कुठेही घेऊन जाता येते, वापरता येते.

Fadnavis on oath taking ajit pawar
“पहाटेचा शपथविधी घटनेवर मी पुस्तक लिहिणार, तेव्हा…”, शरद पवारांच्या पुस्तकावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

devendra fadnavis replied to uddhav thackeray on babari mosque
“बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठं होता?”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल; म्हणाले, “कधी मुंबईच्या बाहेर…”

गडचिरोलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Health risks of drinking from cans, Cans contamination and health
कॅनमधील कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय बंद करा, अन्यथा ‘या’ आजारांना समोरे जा

कॅनमधील कोल्ड ड्रिंक्स थेट प्यायल्याने तुम्हाला लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका असतो.

shukra vakri 2023 will be lucky for these three zodiac signs
आज शुक्र गोचर होताच ३० मे पर्यंत ‘या’ राशींना होणार धनलाभ? कोट्यवधींचे मालक होण्याची संधी येऊ शकते दारी

Shukra Gochar: या राशींना आर्थिक, व्यावसायिक लाभाची संधी आहे. शुक्र गोचराच्यादरम्यान नेमक्या कोणत्या राशीला कसा लाभ होणार आहे हे पाहूया…

Trending Divorce Photoshoot
लग्नातील फोटो पायाखाली तुडवले अन्…, नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर महिलेनं केलेलं फोटोशूट पाहून तुम्हीही थक्क व्हाल

आजकाल प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करुन ठेवत असतो.

ajit pawar and devendra fadnavis
“…मग तुम्ही म्हणता यांचं साटंलोटं”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांचं उत्तर, म्हणाले…

अजित पवार म्हणाले, टीका करणे हा देवेंद्र फडणवीसांचा जन्मसिद्ध हक्क आहे.

भारतीय समुद्री विश्वविद्यालय
भारतीय समुद्री विश्वविद्यालयात नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या पात्रता निकष

भारतीय समुद्री विश्वविद्यालयातर्फे शिक्षण आणि प्रशासकीय कर्मचारी ( फॅक्लटी) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहे.

Nitesh Rane Ajit Pawar
“…म्हणून मी अजित पवारांवर टीका करणार नाही”, नितेश राणेंचं वक्तव्य; म्हणाले, “दादांना सगळं माफ…”

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वज्रमूठ सभेत नाव न घेता नितेश राणेंवर टीका केली होती.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या