scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
deepak kesarkar replied to sanjay raut,
“संजय राऊतांना राज्यात दंगली घडवायच्या असतील, त्यामुळेच…”; ‘त्या’ टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर

विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Shahid Afridi Angry Blames India To Give Security Threat Calls Over Asia Cup BCCI vs PCB fight Says Team India Only Want Hate
आशिया चषक वादावरून शाहिद आफ्रिदीचा मोठा आरोप; म्हणाला “भारतातून आम्हाला धमक्या येतात, त्यांना फक्त आमचं…”

Asia Cup: शाहिद आफ्रिदीने भारताच्या भूमिकेवरून जहरी टीका केली आहे. इतकेच नाही तर त्याच्या कार्यकाळातील एक अनुभव सांगत भारतावर आरोपही…

farookh abdullah on ram allah statement
Video: “भगवान राम यांना अल्लाहनंच पाठवलं”, फारुख अब्दुल्ला यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “ते फक्त हिंदूंचे…!”

फारुख अब्दुल्ला म्हणतात, “जे लोक तुमच्याकडे येऊन म्हणतात की तेच रामाचे खरे भक्त आहेत, ते मूर्ख आहेत. ते रामाला…!”

Clay Pot Vs Refrigerator
मातीचं मडकं की, रेफ्रिजरेटर? उन्हाळ्यात कशात पाणी साठवून ठेवणे ठरेल फायदेशीर

Clay Pot Vs Refrigerator: उन्हाळ्यामध्ये रेफ्रिजरेटर आणि मातीचं मडकं यातील कोणता पर्याय निवडावा हे जाणून घ्या.

CNG pumps
सामान्यांचं बजेट कोलमडणार, पुन्हा सीएनजी महागणार

मीडिया रिपोर्टनुसार, पेट्रोलियम आणि नॅच्युरल गॅस मॅनेजमेंट बोर्डानं सांगितलं की, गेल इंडियाच्या नॅच्युरल गॅस पाइपलाइनचे दर ५८.६१ रुपये प्रति एमएमबीटीयू…

Inda vs Pakistan
“भारताला पाकिस्तानात हरण्याची भीती”, दिग्गज पाकिस्तानी खेळाडू म्हणाला, “बीसीसीआय ढोंगी…”

सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे.

rahul gandhi disqualification from member of parliement
विश्लेषण : Rahul Gandhi Disqualified; खासदारकी रद्द होण्याचे नियम काय आहेत?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यामध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर वरच्या न्यायालयात जाण्यासाठी त्यांच्याकडे ३० दिवसांची…

Video How To Clean Oil After Deep Frying Fish Pakoda Papad How To Filter Black Burnt Oil at Home In Less Than 5 minutes
पुऱ्या, भजी किंवा मच्छी तळल्यावर करपलेले तेल कसे स्वच्छ करायचे? ‘या’ ५ टिप्सने वेळ व पैसे वाचवा

How To Clean Oil: तुम्ही एकदा वापरलेले तेल फेकून द्यायचे का? अजिबात नाही, उलट तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून काळे…

Why This Belgian Bar Makes You Trade Your Shoe for a Beer
काय सांगता! दोन मिनिटांत मॅगीच नव्हे, बिअरही बनते, पण कशी?

दोन मिनिटांत आतापर्यंत मॅगी तयार होते असाच दावा केला जायचा.पण,आता या मॅगीलाही मागे टाकत दोन मिनिटांत थंडगार पाणी मिसळून चक्क…

What Supreme Court Said?
औरंगाबादच्या नामांतरासंदर्भातील याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ‘हे’ दिलं कारण

राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय गाजतो आहे. यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.

Union Education Minister Dharmendra Pradhan
विश्लेषण : पाकिस्तानी लेखक केंद्रीय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात? हा विषय चर्चेत येण्याचे कारण काय?

पाकिस्तानी लेखकांच्या पुस्तकांचा भारतीय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केल्याचा मुद्दा भाजपाचे राज्यसभेतील खासदार हरनाथ सिंह यादव यांनी सभागृहात उपस्थित केला होता.

ताज्या बातम्या