scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
eknath shinde
एकनाथ शिंदेंचा अहिराणी स्वॅग! केली खास पद्धतीने भाषणाला सुरुवात; ‘राम राम, जय खान्देश’ म्हणताच…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नंदूरबार नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण केले.

gulabrao patil
बच्चू कडू-राणा वादावर मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान; देवेंद्र फडणवीसांना विनंती करत म्हणाले, “आता दोघांना…”

मागील काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वाद सुरू आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतले…

Kapil Sibal In Front of EC
“मी सगळ्यांना कामाला लावलं”, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी; म्हणाले, “काही लोक बांधावर जातात, शेवटी…”

सरकारने तीन महिन्यात ७२ निर्णय घेतल्याचं सांगताना ४०० जीआर काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे

juhi chawla
“आम्हाला गटारात…” अभिनेत्री जुही चावलाने मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येला फोडली वाचा

नुकत्याच प्राइम व्हिडिओच्या ‘हश हश’ या वेबसीरिजमधून जुहीने ओटीटीविश्वात पदार्पण केलं.

Rohit Pawar Ram Shinde
“राम शिंदे साहेब, पुड्या सोडू नका, खेकड्याची चाल…”, रोहित पवारांचं जाहीर आव्हान; आरोग्यमंत्र्यांचा केला उल्लेख!

रोहित पवार म्हणतात, “हिंमत असेल, तर याचा पुरावा द्या आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला…!”

manoj
“माझे मानसिक संतुलन…”; मनोज बाजपेयीने थांबवले होते ‘गली गुलियां’चे शूटिंग, अभिनेत्याने सांगितला धक्कादायक अनुभव

मनोज बाजपेयीचा ‘गली गुलियां’ हा चित्रपट काल ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर प्रदर्शित झाला आहे.

Dale Steyn says Team India need to be aware of THESE South African bowlers in IND vs SA T20 World Cup 2022
IND vs SA T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने ‘या’ गोलंदाजांपासून राहावे सावध, डेल स्टेनचा सल्ला

डेल स्टेनने भारतीय संघाला सावध राहण्याचा सल्ला देताना, टी-२० विश्वचषक २०२२ मधील आपल्या पाच आवडत्या वेगवान गोलंदाजांची नावे देखील सांगितली…

wth navya
“लग्न न करता तुला बाळ झालं, तरी…” जया बच्चन यांनी नात नव्याला दिलेला सल्ला चर्चेत

या भागामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मत मांडत त्यामागील स्पष्टीकरण सुद्धा दिले.

T20 World Cup: Whichever team wins the New Zealand vs Sri Lanka match will top the group, know the equation
T20 World Cup: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात जो संघ जिंकेल तो ग्रुप मध्ये होईल अव्वल, जाणून घ्या समीकरण

आतापर्यंत ग्रुप ए मधील तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे या गटाचे समीकरण आधीच बिघडले असून आज न्यूझीलंड विरुद्ध…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या