scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
fight video of sable antelope and lioness
Video: भीषण हल्ल्यातून काळवीटाचा मृत्यूला चकवा! सिंहीणीच्या जबड्यात अडकले डोके, पाहा सुटकेचा थरार

सिंहाच्या तावडीत सापडलेला प्रत्येक प्राणी सुटतोच असं नाही.. मात्र या काळवीटाने स्वतःची सुटका कशी केली ते एकदा पाहाच…

Ajit Pawar Shinde Govt
२५ हजार कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ED चौकशीसंदर्भात म्हणाले, “जो कोणी राज्यकर्ता…”

शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला होता. आता महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची…

The truck driver and his accomplice tried to rape the woman by threatening her with a knife
शिष्यांकडून पन्नाशीच्या संन्यासिणीवर आश्रमात सामूहिक बलात्कार, युपीतली धक्कादायक घटना

घटनेची माहिती पोलिसांना दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेनं आश्रम प्रमुखावर केला आहे

Manisha Kayande
Andheri Election: “भाजपाने दोन हेतू साध्य केलेत”, ठाकरे गटाचा मोठा आरोप, म्हणाले “अंधेरीच्या एका निवडणुकीने…”

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयावरून ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजपावर टीका केली.

sahlin bhanot bigg boss 16, dalljiet kaur shalin bhanot relationhsip, dalljiet kaur shalin bhanot love story, dalljiet kaur shalin bhanot divorced, dalljiet kaur domestic violence, dalljiet kaur bigg boss 13, शालीन भानोत, दलजीत कौर, शालीन दलजीत घटस्फोट
“त्याने माझा गळा पकडून डोकं भिंतीवर…” शालीन भानोतबद्दल पूर्वाश्रमीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

शालीनच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने त्याच्या रागाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

T20 World Cup 2022: Rohit bowled by 11-year-old boy at Parth, know who the boy is
T20 World Cup 2022: रोहितला चक्क ११ वर्षाच्या मुलाने केली गोलंदाजी, कोण आहे तो मुलगा जाणून घ्या

भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपल्या गोलंदाजीने चकित करणाऱ्या ११ वर्षीय मुलाने सांगितले की, ‘इनबाउंड यॉर्कर’ हा त्याचा आवडता चेंडू आहे.

esha deol amrita rao slap hema malini
ईशाने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला कानाखाली मारली तरी हेमा मालिनींनी लेकीला दिला होता पाठिंबा, म्हणाल्या, “काही लोकांना…”

ईशा देओलने सहअभिनेत्रीला कानशिलात लगावल्यानंतर हेमा मालिनी यांनी मात्र लेकीलाच पाठिंबा दिला होता. या वादाबाबत त्यांनी केलेलं भाष्य चर्चेचा विषय…

लोकसत्ता विशेष