राजधानी दिल्लीमध्ये एका मंदिरात मुस्लीम दिव्यांग व्यक्तीने प्रसाद चोरल्याच्या आरोपावरून त्याला जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये एका मंदिरात मुस्लीम दिव्यांग व्यक्तीने प्रसाद चोरल्याच्या आरोपावरून त्याला जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
Mumbai Maharashtra Breaking News, 29 September 2023 : राज्याचे राजकारण, पाऊस अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा
Pitru Paksh 2023: यंदा आजपासून म्हणजेच २९ सप्टेंबर २०२३ पासून पितृपक्ष सुरु होणार आहे. तर नवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच…
“कायद्याचे राज्य म्हणून आम्हाला या प्रकरणाची संपूर्ण तथ्ये मिळतील याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे भारताने कॅनडासोबत काम करणे आवश्यक आहे”,…
रतन टाटा यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
लेझीम पथकं आणि ढोल-ताशांचा गरजरात गुरुवरी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी (२८ सप्टेंबर) मुंबईसह महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
२६ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. इयत्ता पाचवीत हा विद्यार्थी शिकतो. साजिष्टा नावाच्या शिक्षिकेने हिंदू विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारले.
लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्याबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
Lalbaugcha Raja Visarjan 2023 Update : दहा दिवस बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात सर्व सार्वजनिक गणेशोत्सव…
दरम्यान, बिरेन यांच्या वडिलोपार्जित घरात कोणीही राहत नसून ते राज्याच्या राजधानीच्या मध्यभागी असलेल्या शासकीय निवासस्थानात राहतात.
मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत असा साकारण्यात आला होता.