scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
jeo biden
ठरलं! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जाणार इस्रायल दौऱ्यावर, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

Joe Biden on Israel Visit : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात फोनवरून दीर्घ चर्चा झाली…

Shani Budh Nakshtra Parivartan Till 31st December 2023 These Rashi Will Earn Huge Money Your Kundali Prediction For Earning
३१ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रचंड पैसे कमावतील ‘या’ राशी; शनी- बुधाचे नक्षत्र परिवर्तनाने तुमच्या कुंडलीत काय बदलणार?

१५ ऑक्टोबरला बुध व शनी दोघांनी धनिष्ठा व चित्रा नक्षत्रात प्रवेश घेतला आहे. यामुळे १२ राशींपैकी काही राशींच्या नशिबात प्रचंड…

Uddhav thackeray on cm dcm
“संघ परिवाराप्रमाणे समाजवादी ढोंगी…”, ठाकरे गटाचे सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर, म्हणाले “नमकहरामीचे टोक…”

पाकिस्तान व हिंदुत्वाचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कठोर होती. “जोपर्यंत कश्मिरातील हिंदूंचा रक्तपात थांबत…

Mumbai TC Sunil Nainani
याला म्हणतात कामगिरी! मुंबईतल्या टीसीने सहा महिन्यात वसुल केला १ कोटींपेक्षा जास्त दंड, मध्य रेल्वेकडून कौतुक

सुनील नैनानी यांच्या कामगिरीबद्दल त्यांचा फोटो पोस्ट करत मध्य रेल्वेने त्यांचं कौतुक केलं आहे.

palestine hamas war
गाझामध्ये रुग्णवाहिका, शवागृहे अपुरी, सध्या गाझामध्ये काय परिस्थिती आहे? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

गाझा पट्टीवर हमास या दहशतवादी संघटनेचे नियंत्रण आहे. या भागात इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत.

Meera Borvankar ajmal kasab
“फाशी देताना कसाब लहान मुलासारखा…”, येरवडा तुरुंगाच्या माजी अधीक्षक मीरा बोरवणकरांचं वक्तव्य प्रीमियम स्टोरी

Meera borwankar on Ajmal Kasab : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर या सध्या त्यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकामुळे चर्चेत…

Daily Horoscope 17 october 2023
Daily Rashi Bhavishya: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी ‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नवीन संधी, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Daily Horoscope In Marathi : राशीभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींची जुनी येणी वसूल होतील.

What Adnai Group Said?
“आमचं नुकसान व्हावं यासाठी काहीजण ओव्हरटाइम..”, महुआ मोईत्रांच्या ‘कॅश फॉर क्वेश्चन’वर अदाणी समूहाचं पत्र

जाणून घ्या महुआ मोईत्रांच्या आरोपांवर अदाणी समूहाने नेमकं काय म्हटलं आहे?

GTIC Lead Image 20231011
पूर्वेकडील राज्यांमध्ये ‘हरित पर्यटना’द्वारे जबाबदार पर्यटनाचा प्रसार करण्यासाठी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडियाचा पुढाकार!

शिलाँगमध्ये १९ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रीन टुरीजम इंडिया कॉनक्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे.

Chandra Grahan 2023
कोजागिरी पोर्णिमेदिवशी लागणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण! या’ राशींच्या लोकांवर होऊ शकते देवीची विशेष कृपा?

२०२३ मधील शेवटचे चंद्रग्रहण आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच २८ ऑक्टोबरला लागणार आहे.

bhide wada
भिडे वाडा स्मारकाचा प्रश्न सुटला, सुप्रीम कोर्टातला खटला पुणे महापालिकेने जिंकला; चंद्रकांत पाटलांची माहिती

भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.