scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
What chagan bhujbal Said ?
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर आक्षेप घेण्याचं कारण नाही-भुजबळ

संजय राऊत यांचे शरद पवारांचे जवळचे संबंध आहेत त्यांनी थेट त्यांच्याशी बोलावं असा सल्लाही छगन भुजबळांनी दिला.

Nawab Malik SUpriya Sule
नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

तुरुंगातून बाहेर पडलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Prime Minister hoists the national flag on independence day
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान अन् प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतीच का फडकवतात तिरंगा माहितीये? ‘हे’ आहे खरं कारण

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत.

Talathi Hall Ticket 2023
तलाठी भरतीबाबत मोठी अपडेट! परीक्षेचे हॉलतिकीट झाले उपलब्ध, किती टप्प्यात होणार परीक्षा जाणून घ्या

TCS आणि शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांनुसार परीक्षेच्या ३ दिवस अगोदर उमेदवारांना हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Mumbai Local Train Update
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, १२ डब्यांच्या ‘या’ ४९ लोकल ट्रेन १५ डब्यांसह धावणार; गोंधळ टाळण्यासाठी आत्ताच जाणून घ्या!

१२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या केल्यानंतर २५ टक्क्यांनी प्रवाशांची क्षमता वाढणार आहे.

pakistan independence day burj khalifa prank video goes viral on twitter user said world record prank in dubai
पाकिस्तानी लोकांबरोबर झाला जबरदस्त प्रँक! ‘बुर्ज खलिफा’वर पाकचा ध्वज पाहण्यासाठी थांबले पण …; Video झाला व्हायरल

दुबईमधील हा व्हिडीओ आता मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याच पाकिस्तानी लोकांसह झालेला प्रँक पाहून अनेक युजर्स हसत आहेत.

cag report on dwarka express way
कॅगचे मोदी सरकारवर ताशेरे; रस्त्याचा बांधकाम खर्च १८ कोटींवरून थेट २५० कोटी प्रतिकिमी कसा झाला?

द्वारका द्रुतगती मार्गाचा प्रारंभी खर्च १८ कोटी २० लाख प्रती किलोमीटर इतका होता. मात्र, आता तो वाढून २५० कोटी ७७…

Narendra Modi vs Dhananjay Chandrachud
“हुकूमशाही सरकारविरोधात रस्त्यावर उतरा”, सरन्यायाधीश चंद्रचूड असं म्हणाले? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं…

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१४ ऑगस्ट) एक प्रसिद्धीपत्रक जारी करून सरन्यायाधीशांच्या नावाने सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्टचं खंडन केलं.

DTP Maharashtra Recruitment 2023
१० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! DTP विभागात ‘या’ पदासाठी भरती सुरु

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्याद, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

eknath shinde mhada
“मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी…”, एकनाथ शिंदेंनी सांगितला सरकारचा प्लान; म्हणाले, “म्हाडा…”

“आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटपासूनच आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिलं आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याया मिळाला पाहिजे,…

train coaches converted into restaurants
नाशिकमध्ये जुन्या रेल्वे डब्यांचं केलं आलिशान हॉटेलमध्ये रुपांतर, VIDEO पाहून व्हाल अवाक्

VIDEO: रेल्वे बोर्डाने नाशिकमधील जुन्या रेल्वे डब्यांचं रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या