scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Adhik Shravan Lakshmi Narayan Rajyog To Change Life Of These Three Zodiac Signs in 12 days More Money In Kundali Astrology
अधिक श्रावणात लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ३ राशींचे अच्छे दिन; प्रेम व पैशाची तिजोरी भरणार?

Lakshmi Narayan Rajyog: लक्ष्मी नारायण राजयोगाच्या १२ दिवसांमध्ये ३ राशींना अपार धनलाभ होऊ शकतो. या राशी कोणत्या हे पाहूया..

Mallikarjun Kharge - sonia gandhi
विरोधकांच्या INDIA ची पुढची बैठक मुंबईत, मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा; म्हणाले, “२६ पक्ष एकत्र आल्याने पंतप्रधानांचे…”

भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. देशातील २६ विरोधी पक्षांची आज बंगळुरू येथे बैठक पार पडली.

health is it safe to use single soap for whole family
आंघोळीसाठी संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरणे चुकीचे की बरोबर? होऊ शकते ‘हे’ नुकसान

Soap Use : आंघोळीसाठी वापरत असलेल्या साबणावर अनेक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे तोच साबण अनेकांनी वापरणे कितपत सुरक्षित असू शकतो? जाणून…

sangeeta tiwari
किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरण : काँग्रेस पक्षाच्या महिलांनी गंगाजल शिंपडून पुणे महापालिकेतील ‘ती’ जागा केली शुद्ध

भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काल समोर आल्यापासून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.

Brij Bhushan Singh
ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा, कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिलासा दिला आहे.

Swapna Shastra
Swapna Shastra : स्वप्नात ‘या’ पाच गोष्टी दिसणे मानले जाते शुभ! चांगला काळ येण्याचे संकेत, मिळू शकते आनंदाची बातमी

स्वप्न शास्त्रानुसार,जर प्रत्येक स्वप्न आपल्याला काहीतरी सांगते आणि स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी येणाऱ्या भविष्याच्या दिशेने इशारा करतात असे मानले जाते.

this chinese company has taken out a job ad in which 60000 salary and a house is being given for free
महिना ६० हजार पगार, राहण्यासाठी मोफत घर; पण ‘या’ अटींमुळे लोकांचा नोकरीस नकार

या नोकरीची जाहिरात आता चर्चेचा विषय ठरली आहे. कारण एवढ्या सुविधा असूनही लोकं कंपनीच्या काही अटी वाचून ही नोकरी करण्यास…

What Devendra Fadnavis Said?
“नीलम गोऱ्हे ओरिजनल शिवसेनेत, त्यांना पदावरुन….”, नियम वाचून दाखवत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

विधान परिषदेत १० व्या सूचीचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Sudhir Mungantiwar (1)
“मी आत्ता भविष्यवाणी करतो, हे सचिन अहिरसुद्धा…”, विधान परिषदेत सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

विधान परिषदेत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Kirit Somaiya Viral Video News
Kirit Somaiya : “तुम्ही दिलेला पेन ड्राईव्ह पाहणं म्हणजे…”; सोमय्याप्रकरणी नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया

Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओप्रकरणी निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या