scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
fire in school warehouse at vasai no casualties virar
वसईत शाळेच्या गोदामाला आग ; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

अग्निशमन विभागाने माहिती दिली की, सदरची आग ही शॉक सर्क्रीटमुळे लागली असून १५ ते २० मिनिटात आग विझवण्यात आली.

hooligans beaten up student brutally
कल्याण मध्ये फूटबाॅल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना टोळक्याकडून बेदम मारहाण

मारहाण झालेल्या १७ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाने या मारहाण प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.

Husband harassed his wife for giving birth to a black girl panvel
काळ्या वर्णाची मुलगी झाली म्हणून दोन वर्षांपासून जाच, शेवटी महिलेने पोलीस ठाणे गाठले; पनवेलमधील संतापजनक प्रकार

या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात जाच करणा-या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

univercity chowk flyover
पुणे : विद्यापीठ चौक उड्डाणपूल जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ; प्रत्यक्ष कामाला आठ दिवसांनंतर सुरुवात

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रो पोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील)…

डोंबिवलीत सरकारी जमिनीवरील बेकायदा इमारतीच्या गच्चीवर सदनिकांची उभारणी ;  देवीचापाडा गोपीनाथ चौकातील प्रकार

इमारती बांधून झाल्यानंतर त्या इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या टाकी जवळ सदनिका बांधण्याचा नवा उद्योग माफियांनी सुरू केला आहे.

High Court allows father of unconscious girl to withdraw money
अचेतन अवस्थेतील मुलीच्या वडिलांना पैसे काढण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने निधी हिला नुकसान भरपाई म्हणून ६९ लाख ९२ हजार १५६ रुपये देण्याचे आदेश दिेले होते.

लोकसत्ता विशेष